हुतात्म्यांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील 107 हुतात्म्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.