अफगाणिस्तानातील 49 गावे मदतीच्या प्रतीक्षेत

31 ऑगस्ट 2025 ला अफगाणिस्तानात 6.0 तीव्रतेचा आलेल्या भूकंपामुळे शेकडो गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भूकंपात 2200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, 49 गावांतील 5 हजार 230 गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 362 गावांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही. कारण तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. भूकंपामुळे किती नुकसान झाले, याची आकडेवारी मिळवणे कठीण झाले आहे.