1 / 9
दुबई... जगातील सर्वात बिझी विमानतळ म्हणून दुबई विमानतळ ओळखले जाते. येथे रोज लाखो प्रवाशांची ये जा सुरू असते.
इनशियॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. येथे प्रवाशांना आरामासाठी रुम उपलब्ध असून तेथे मसाज चेअरही आहेत.
मलेशियातील क्वालालांपूर विमानतळावर प्रशस्त प्रांगण आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असं हे विमानतळ आहे.
जर्मनीतील मुनिश या विमानतळावर प्रवाशांच्या मनोरंजनाची पूर्ण काळजी घेतली जाते. बाईकींग , सर्फिग बरोबरच स्विमिंगचा आनंद घेता येतो.
शॅनझेन बाव आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे चीनी संस्कृतीची झलक. या विमानतळाच्या छताला मधमाश्याच्या पोळयासारखे नक्षीकाम करण्यात आले आहे






























































