खालापूर तालुक्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खालापूर तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

खालापूर तालुका उपतालुका युवा अधिकारी – नितीन तवले, रूपेश चोगले. तालुका चिटणीस – प्रसाद देशमुख, सहचिटणीस – निखिल पाटील, समन्वयक – सिद्धांत शेलार, संतोष पांगत. सहसमन्वयक रोशन पाटील.

विभाग युवा अधिकारी  साजगाव जिल्हा परिषद – मयूर पाटील. पंचायत समिती, साजगाव – हेमंत पाटील. पंचायत समिती, खरीवली – गणेश मोरे. जिल्हा परिषद, वडगाव – जगदीश भोईर. पंचायत समिती, वडगाव – वैभव मुंढे. पंचायत समिती, सावरोली – तेजस पाटील. जिल्हा परिषद चौक – धनंजय राणे. पंचायत समिती चौक – निखिल मालुसरे. पंचायत समिती, कलोते – अतुल देशमुख. जिल्हा परिषद, वासांबे – संदेश जाधव. पंचायत समिती, वासांबे – रितेश राऊत. पंचायत समिती, चांभार्ली – प्रशांत मुंढे.

खोपोली शहर  युवाधिकारी – संतोष मालकर. उपशहर युवाधिकारी – योगेश जाधव, कल्पेश लोवंशी, समन्वयक – ऋषिकेश दळवी, चिटणीस – ऋषिकेश शेळके.

खालापूर  शहर युवाधिकारी – नितीन पाटील. उपशहर युवाधिकारी – वैभव पारंगे, अमित जगताप,  चिटणीस – धनंजय कदम.

मोहोपाडा शहर युवाधिकारी – केतन भोईर. चिटणीस – स्वप्नील पाटील. चौक शहर   युवाधिकारी – मयूर मांडे. यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम पाहून त्या कायम करण्यात येतील, असे युवासेनेने मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.