1 / 6
रिषभ पंतने ऑस्ट्रेलियात सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 137 चेंडूमध्ये कसोटी कारकिर्दीतले दुसरे कसोटी शतक ठोकले.
रिषभ पंत हिंदुस्थानचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे, ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात शतकी खेळी करण्याचा मान मिळवला आहे.
























































