[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="238174,238172,238171,238175,238173"]
क्रीडाफोटो INDvPAK CWC19 Photo-हिंदुस्थानच्या विजयासाठी देशभरात होम हवन सामना ऑनलाईन | 16 Jun 2019, 4:19 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे, चाहते वेगवेगळ्या पद्धतीने टीम इंडियाला चिअर अप करत आहेत मुंबईत बोरिवली येथे क्रिकेट चाहत्यांचे हिंदुस्थानी संघाच्या विजयासाठी 'कार्य सिद्धी हवन' पाकिस्तानला नमवून हिंदुस्थानला विजय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशात विशेष आरतीचे आयोजन महिला क्रिकेटप्रेमींनी देखील टीम इंडियाच्या विजयासाठी विशेष आरती केली