
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग, थळ येथील आरसीएफ स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष – आमदार विलास पोतनीस, कार्याध्यक्ष – दत्तात्रय परब, सहकार्याध्यक्ष – संजय धारिया, उपाध्यक्ष – संजय रावले, संजय शिंदे, सचिव – अभय घरत, सहसचिव – राजेंद्र गुंजाळ, रुपेश पाटील, खजिनदार – अजित कामथेकर, सहखजिनदार – आनंद सुरेकर, कार्यालयीन सचिव – वैभव राऊत, उमेश कांबळे, कार्यकारिणी सदस्य – अशोक आसबे, रघुवीर कदम, रमेश मोरे, प्रथमेश भागडे, सत्यजित ठाकूर, तेजस गायकर, वैभव खाडे, मिलिंद सुंकले, अक्षय गोळे, ऋषिकेश म्हात्रे, सुनील साईकर, तुषार कवळे, सिद्धेश भगत, सर्वेश जोशी, हर्षल वाघमारे, योगेश घरत, तुषार नाईक, दीपेश म्हात्रे, किरण माळी, मयुरी कोळी, उज्वला चौरे.





























































