Photo – मोकळे केस, न्यूड लिपस्टिक आणि निळा वनपिस… स्मृतीचा जलवा पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोत स्मृती फारच ग्लॅमरस दिसत आहे. स्मृतीने निळ्या रंगाचा वनपिस घातला असून अत्यंत सिंपल असा मेकअप केला आहे. या साध्याशा लूकमध्येही ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.