राजेश एक्सपोर्टस् कंपनीवर ईडीचे 9 ठिकाणी छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्टस् कंपनीच्या 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले. सेबीकडून जवळपास 15 लाख कोटी रुपयांची आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर हे छापे मारण्यात आले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये बेनामीदारांच्या माध्यमांतून अनेक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.