माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना जयपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असून प्रसिद्ध कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. सामीन शर्म यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. धनखड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.