Photo – रणवीर दीपिकाचे फॅमिली फोटोशूट, दुआच्या वाढदिवशी पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केले तिचे फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी पहिल्यांदाच त्यांची लाडकी लेक दुआचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या दुसऱ्या वाढदिवशी रणवीर दीपिकाने त्यांचे फॅमिली फोटो शेअर केले आहेत.