मराठा आरक्षणासाठी विहिरीत उडी घेऊन तरुणाने जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी सुमठाणा येथील सुनील विनायक बिरादार (42) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी मृतदेहासह उदगीर महामार्गावर रास्ता रोको केला.