वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

26

सामना ऑनलाईन । मुंबई

वांद्रे ते वरळीला जोडणाऱ्या वरळी सी लिंकवरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बचाव पथक सध्या त्या तरुणाचा शोध घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या