पाहीन, पूजीन, टेकीन माथा… आदित्य ठाकरेंनी श्रीसिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं

aaditya-thackeray-ganpati-temple

विधिमंडळाच्या सभागृहात आमदारकीची शपथ घेण्याआधी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी श्रीसिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. यावेळी श्रीसिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आदित्य ठाकरे यांचं स्वागत केलं.

आपली प्रतिक्रिया द्या