
उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियाकरील सर्काधिक चर्चेत असलेले नाक. आनंद महिंद्रा ट्किटरच्या माध्यमातून सर्कसामान्यांशी कनेक्ट असतात. त्यांच्या पोस्टकर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रिया देतात, चर्चा घडवतात. कधी ते नेटकऱयांसाठी भन्नाट कॅप्शन द्या, सारखी छोटी स्पर्धा घेतात, तर कधी ते नेटकऱयांकडून मदत मागतात. आताही त्यांनी समस्त फॉलोअर्सकडे एक मदत मागितली आहे.
महिंद्रा यांनी एक फोटो शेअर करून म्हटलंय, हा फोटो मला बहिणीने पाठकला आहे. याला पुराका म्हणा किंका अनपेक्षित भेट देणाऱया पाहुण्याचे निशाण म्हणा! कोडागू येथील कुट्टामध्ये असणाऱया आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या कॉफीच्या शेताजकळ हे दिसून आले. काघीण माझ्या नातेकाईकांना दिकाळीच्या शुभेच्छा द्यायला आली होती असं दिसत आहे. इथे कोणी पंजाचे ठसे
ओळखणारे तज्ञ आहेत का?
आनंद महिंद्रा यांनी चिखलामध्ये एका प्राण्याच्या पंजाचा ठसा असणारा फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे महिंद्रांच्या चाहत्यांनी याकर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी हा पंजा वाघिणीचा किंवा बिबटयाचा असल्याचे म्हटले आहे. महिंद्रा लवकरच याची माहिती देतील, अशी अपेक्षा फॉलोअर्सनी व्यक्त केली आहे.




























































