Amazon कडून ‘होम शॉपिंग स्प्री’ ची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Amazon.in वर आज चालू होणाऱ्या ‘होम शॉपिंग स्प्री’ समर एडिशन 2.0 सह तुमचे घर उन्हाळ्यासाठी तयार करा. ज्यामध्ये होम अप्लायंसेस, किचन अप्लायंसेस, कूकवेयर आणि डायनिंग, फर्निचर, टॉईज आणि बऱ्याच गोष्टींसह Amazon.in वरील घराला लागणाऱ्या वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आणि डील्स उपलब्ध आहेत. ग्राहक या स्प्री वर जाऊन त्यांच्या घरीच आरामात बसून उन्हाळ्यात लागणाऱ्या वस्तूंवर आकर्षक डील्सचा कूपन सह लाभ घेऊ शकतात ज्यावर कॅशबॅक ची सुविधा आहे, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर, आणि भारतात कोठेही पहिल्या ऑर्डरवर फ्री डिलीव्हरी उपलब्ध आहे.

Amazon.in वरील ‘होम शॉपिंग स्प्री’ मध्ये, ग्राहक सॅमसंग, एलजी, विप्रो, होम सेंटर, ड्युरोफ्लेक्स, दि स्लीप कंपनी, बोश्च, उशा, पिजन आणि बऱ्याच उत्तम ब्रॅण्ड्सवर बचत करू शकतात. ग्राहक CITI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सच्या वापराने 5000 रूपयांच्या किमान व्यवहारावर अतिरीक्त 10% तात्काळ सूट मिळवू शकतात.

‘होम शॉपिंग स्प्री’ दरम्यान ऑफर्स आणि डील्स 10 एप्रील, 2022 पर्यंत उपलब्ध आहेत.

काही सहभागी विक्रेत्यांकडून दिलेल्या ऑफर्स याठिकाणी आहेत –

समर अप्लायंसेस वरील उत्कृष्ट ऑफर्स

सुरूवात 999 | फॅन्स
सुरूवात 999 | मिक्सर ग्राइंडर
वॉटर प्युरिफायर सुरूवात 2999
एयर कूलर्सह 40% पर्यंतची सूट
सुरूवात 499 | किचन आणि होम अप्लायंसेस

किचन आणि होम अप्लायंसेस वर उत्कृष्ट ऑफर्स

50% पर्यंतची सूट | कूकींग इसेंशियल्स
सुरूवात रू. 99 | किचन स्टोरेज
सुरूवात रू. 499 | वॉटर बॉटल्स आणि फ्लास्क
सुरूवात रू. 29 | चॉपर्स, चाकू आणि किचन टूल्स
सुरूवात रू. 399 | डिनर सेट
70% पर्यंतची सूट | कॉटन बेडशीट्स, पडदे, टॉवेल्स आणि बरेच काही
70% पर्यंतची सूट | शोपीस, घड्याळ आणि बरीच सजावटीची रेंज
60% पर्यंतची सूट | बॉक्स, लाँड्री बॅग, कोलॅप्सीबल वार्डरोब, हँगर्स आणि बरेच काही
लाइटनिंग सोल्युशनवर 60% पर्यंतची सूट
विप्रो, फेरन्स अँड पेटल्स, रेमंड यांसारख्या सर्वोत्कृष्ट ब्रॅण्ड्सच्या होम प्रॉडक्ट्स वर उत्तम डील्स

होम डेकर, फर्निशींग आणि फर्निचर यांवर उत्तम ऑफर्स

होमटाऊन, होम सेंटर, दि स्लीप कंपनी, ड्युरोफ्लेक्स आणि बऱ्याच ब्रॅण्ड्सच्या फर्निचरवर उत्तम डील्स

कोझी सिटींग फर्निचर वर 60% पर्यंतची सूट
सुरूवात रू. 449 | ऑफिस चेयर्स, डेस्क आणि बरेच काही
60% पर्यंतची सूट | बेड्स, मॅट्रेस आणि बऱ्याच गोष्टींसह आरामदायी झोप
डायनिंग सेट्स ज्याची सुरूवात 8,799 रूपयांपासून आहे

होम इंप्रुमेंट वर उत्कृष्ट ऑफर्स
60% पर्यंतची सूट | टूल्स आणि होम इंप्रुमेंट
सुरूवात रू. 99| क्लिनींग सप्लाइज, इलेक्ट्रीकल्स आणि बरेच काही
60% पर्यंतची सूट | बाथ आणि किचन ऍक्सेसरीज
60% पर्यंतची सूट | पॉवर आणि हँड टूल्स
40% पर्यंतची सूट | डिजीटल सेफ आणि डोअर लॉक्स

स्पोर्ट्स आणि ऑटोमोबाईल्स वर उत्कृष्ट ऑफर्स
70% पर्यंतची सूट | फिटनेस आणि स्पोर्ट्स
स्पोर्ट्सच्या वस्तूंवर 50% पर्यंत सूट | बॅडमींटन, फूटबॉल, क्रीकेट, टेबल टेनिस
स्मार्ट व्हायटल फॅमिली बिकम्स बिगर | स्मार्ट व्हायटल प्लस, लाईट आणि मॅक्स सादर करत आहे | सुरूवात रू. 1,999/- पासून सह तुमचे फिटनेस ध्येय प्राप्त करा | फिटनेस इक्वीपेंट वर 70% पर्यंतची सूट
हेल्मेट वर 25% पर्यंतची सूट
45% पर्यंतची सूट | कार आणि बाईक टायर्स
45% पर्यंतची सूट | प्रेशर वॉशर्स, टायर इन्फ्लेमेटर्स आणि बरेच काही
50% पर्यंतची सूट | कार आणि बाईक ऍक्सेसरीज
50% पर्यंतची सूट | कार आणि बाईक इंजिन ऑईल

खेळण्यांवर उत्तम ऑफर्स:

शैक्षणीक खेळण्यांवर किमान 20% पर्यंतची सूट
50% पर्यंतची सूट | पूल्स, ब्लास्टर्स आणि बरेच काही
50% पर्यंतची सूट | इंटरनॅशनल बोर्ड गेम्स
फाइंड युअर फन | कार्ड गेमची सुरूवात ₹99 पासून

इतर ऍक्सेसरीजवर उत्तम ऑफर्स:

सुरूवात रू. 99 | टूल्स, मास्क, ग्लोज आणि बरेच काही
25% पर्यंतची सूट 3D प्रिंटर्स, डीप फ्रीजर आणि बरेच काही
45% पर्यंतची सूट | पॉवर टूल्स आणि वेल्डिंग मशीन

लॉन आणि गार्डन सप्लाइज वर उत्तम ऑफर्स:
72 पर्यंतची सूट | पेस्ट कंट्रोल
30% पर्यंतची सूट | वॉटर पंप
69 पर्यंतची सूट | पॉट्स आणि प्लँटर्स
50% पर्यंतची सूट | सोलर पॉवर आणि गॅजेट
69 पर्यंतची सूट | लाईव्ह प्लान्ट्स (सजीव वनस्पती)