संभाजीनगर जिल्ह्यात 339 नवीन कोरोनाबाधितांची भर; 25,726 कोरोनामुक्त

संभाजीनगर जिल्ह्यात आज आज एकूण ३३९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२७७९ झाली आहे.  आजपर्यंत २५७२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, एकूण ९०९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ६१४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ११७ आणि ग्रामीण भागात ७० रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ग्रामीण  भागात ११३ नवे रुग्ण
ग्रामीण भागात आज ११३ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये साऊथ सिटी (१), सिडको महानगर एक (३), महालकिन्होळा, फुलंब्री (१), साई मंदिर परिसर, बजाजनगर (१), स्वागत सो., बजाजनगर (१), निरंकार नगर, वडगाव को. (१), दारवाडी, पैठण (९), हरशी खु., पैठण (२), पानवडोद, सिल्लोड (१), गोळेगाव, सिल्लोड (२), विवेकानंद कॉलनी, कन्नड (२), प्रगती कॉलनी, कन्नड (१), कारखाना परिसर, कन्नड (१), करमाड (१), पळशी कन्नड (१), धानोरा, गंगापूर (१), जयसिंगनगर, गंगापूर (१), वाळूज (१), परदेशी गल्ली वैजापूर (२), निवारा नगरी, वैजापूर (२), सवंडगाव, वैजापूर (१), मारवाडी गल्ली, वैजापूर (१), एनएमसी कॉलनी, वैजापूर (१), रत्नपूर (१), जावळी, कन्नड (१), संभाजीनगर (२९), फुलंब्री (२), गंगापूर (३), कन्नड (२५), वैजापूर (११), असेगाव (१), अयोध्या नगर (१), पैठण (१),

मनपा क्षेत्रात १०९ बाधित
मनपा क्षेत्रात आज १०९ बाधित आढळून आले असून यात जलाल कॉलनी (१), हर्सुल सावंगी (१), मिरानगर, पडेगाव (१), पद्मपुरा (१), सहारा हॉटेल परिसर (१), उस्मानपुरा (२), नागेश्वरवाडी (२), पैठण गेट (१), एन दोन सिडको (१), कामगार चौक (१), रेल्वे स्टेशन परिसर (१), गजानन नगर (१), गुरूदत्त नगर (१), देवगिरी व्हॅली, मिटमिटा (२), राम नगर (१), एन चार सिडको (१), एन दोन ठाकरे नगर (१), एन चार गजानननगर (१), एन सहा साई नगर (१), सुराणानगर (५), पिसादेवी (२), धनश्री कॉलनी, मयूर पार्क (३), अन्य (४), एन पाच सिडको (१), एन दोन रामनगर (१), एन दोन म्हाडा कॉलनी (१), एन सात सिडको (३), एन दोन संघर्ष नगर (४), विष्णूनगर, जवाहर कॉलनी (२), कासारी बाजार (१), एन अकरा हडको (१), सावित्रीनगर, चिकलठाणा (१), मयूरपार्क (४), मिलिट्री हॉस्पीटल (४), बंजारा कॉलनी (१), रेणूकानगर (१), आशानगर (१), हडको (१), अरुणोदय कॉलनी (१), चेलिपुरा (१), भीमनगर (१), लाईफलाइन हॉस्पीटल परिसर (४), भडकल गेट (१), जाधववाडी (१), पोलिस कॉलनी, एन दहा हडको (२), मिलिनियम पार्क सो., (१),  एन तेरा, भारतनगर (१), कोकणवाडी (१), ठाकरेनगर (२), समृद्धी अपार्टमेंट, अपेक्स हॉस्पीटल मागे (१), पारिजात नगर, एन चार सिडको (२),  मनजितनगर, जालना रोड (१),  साईनाथनगर, बीड बायपास (१),  अशोक नगर (१), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप (१), नवयुग कॉलनी (४), संत एकनाथ सो., जालना रोड (१), दिवाणदेवडी (१), उल्कानगरी (१), शिल्पसमृद्धी अपार्टमेंट (३), स्नेहनगर, बीड बायपास (१), गादिया पार्क (२), बालाजीनगर (१),  विजयश्री कॉलनी, एन पाच सिडको (१),  महालक्ष्मी चौक, ठाकरेनगर (१),  कासलीवाल मार्केट, एन दोन सिडको (१),  अहिंसानगर (१), देशमुखनगर, गारखेडा परिसर (१), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (१), सारासिद्धी, बीड बायपास (१), दशमेशनगर (१), खिवंसरा पार्क, उल्कानगरी (१)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बजाजनगरातील ४५ वर्षीय पुरूष, संभाजीनगरातील ८० वर्षीय स्त्री, खंडाळा, वैजापुरातील ७० वर्षीय पुरूष, शिऊर, वैजापुरातील ७० वर्षीय पुरूष, मिसरवाडीतील ५५ वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात शिवाजी नगरातील ४७ वर्षीय पुरूष, जवाहरनगर पोलिस स्टेशन जवळील गारखेडा परिसरातील ६२ वर्षीय पुरूष, विष्णूनगरातील ५८ वर्षीय पुरूष आणि बीड बायपास, बाळापूर फाटा येथील ५५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या