ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4815 लेख 0 प्रतिक्रिया

मिंधे-भाजपच्या राजवटीत कुपोषणाचा कहर; राज्यात तीन वर्षांत 43 हजार बालमृत्यू

राज्यातील बालमृत्यूचे भीषण वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. मागील तीन वर्षांत 43 हजार 296 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे....
Jharkhand Chief Minister Champai Soren

चंपई सोरेन भाजपच्या वाटेवर? म्हणाले, माझ्यासमोर तीनच पर्याय

फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपने झारखंडमध्ये आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यावर जाळे फेकले आहे. आज कोलकातामार्गे अचानक दिल्लीत दाखल...

जुन्नरमध्ये अजित पवारांना भाजपने काळे झेंडे दाखवले, महायुतीत वर्चस्वाच्या वादातून राडे सुरू

विधानसभा निवडणुकीआधी वर्चस्वाच्या वादातून महायुतीत राडे सुरू झाले आहेत. आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. जुन्नरमधील पर्यटन आराखड्यासंदर्भात सरकारी बैठक...

समुद्र विज्ञान संस्थेने वाढवणचे सर्वेक्षण केलेच नाही! खोटे रिपोर्ट दिले; माहिती अधिकारातून पर्दाफाश

वाढवण बंदर प्रकल्प उभारणीआधी बंधनकारक असलेल्या जैवविविधतेचे सर्वेक्षणच समुद्र विज्ञान संस्थेने केले नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.  बंदर उभारण्याआधी वाढवण येथील...

साबरमती एक्प्रेसला अपघात नव्हे, घातपात

कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस अपघातात दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आयबी अर्थात गुप्तचर विभाग आणि एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाकडून तपास सुरू आहे. दोन्ही पथके...

शीव रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना पालिकेच्या शीव रुग्णालयात घडली. याप्रकरणी शीव पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटे एक रुग्ण जखमी...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे भावांच्या खात्यात, मिंधे सरकारकडून घोर फसवणूक; हीच का आमची...

विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून वाजतगाजत आणलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त मिंधे सरकारकडून घोर फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या योजनेचे पैसे चक्क भावांच्या खात्यात...

महिलांच्या सन्मानासाठी एसटीचे अभियान

‘महिला सन्मान योजना’अंतर्गत एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत दिली जाते. महिलांना केवळ तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर...

बाप्पाच्या आगमनाला वीकेंडचा मुहूर्त

वीकेंडच्या मुहूर्तावर गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. रविवारी सकाळपासूनच लालबाग-परळमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलले. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची शंखावर आरूढ...

Nagar News – बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू, गावावर शोककळा

घरासमोर खेळत असताना साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला घरापासून सहाशे मीटर अंतरावर फरफटत नेले. बिबट्याच्या या हल्ल्यात चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या...

Yavatmal News – जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत प्रचंड गोंधळ, प्रश्नांच्या भडिमारामुळे काही मिनिटातच...

>>प्रसाद नायगावकर यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेची आमसभा आज राळेगाव येथे घेण्यात आली होती. सभेला सुरुवात झाल्यानंतर सभासदांनी प्रश्नांचा प्रचंड भडीमार केला. त्यामुळे सत्ताधारी अध्यक्षाची...

ISPL Season 2 – 26 जानेवारीपासून थरार सुरू होणार, दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार स्पर्धा

Indian Street Premier League (ISPL) ही स्टेडियममध्ये खेळली जाणारी हिंदुस्थानातील पहिली-वहिली टेनिसबॉल T10 क्रिकेटस्पर्धा आहे. या स्पर्धेचा दुसरा सीझन 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी...

UPSC नाही तर RSS मार्फत सरकारी पदांची भरती, IAS चे खासगीकरण ही मोदींची गॅरंटी;...

केंद्रिय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी पदांची भरती करून संविधानावर हल्ला करत असल्याची जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली....

Neeraj Chopra पुन्हा एकदा मैदान गाजवण्यास सज्ज, ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने Paris Olympics 2024 मध्ये रौप्य पदक पटकावत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97...

मोक्याचे भूखंड अदानी – लोढाच्या घशात आणि मराठी माणसाला मिठागरावर फेकून द्याल तर खबरदार!...

वांद्रे सरकारी वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी घर देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमध्ये घेतला. कोर्टासाठी दुसरी जागा सुचवल्यानंतर त्याला...

चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत आणि वन नेशन वन इलेक्शनच्या बाता काय...

देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या बाता काय मारता? म्हटल्याप्रमाणे...

मुंबादेवी परिसर लाडक्या कंत्राटदार मित्राच्या घशात घालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला...

मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवी परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली मिंधे सरकार हा परिसर ‘लाडक्या कंत्राटदार’ मित्राच्या घशात घालण्याचे कारस्थान करीत आहे. मात्र या प्रस्तावित सुशोभीकरणासाठी...

गिरगावकरांना पुण्याची एसटी पकडायला वाशीला पाठवू नका! दादरचे मुंबई – पुणे एसटी स्टॅण्ड बंद...

दादर ब्रीजखालील मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड बंद करण्याची नोटीस महापालिकेने एसटी महामंडळाला धाडली आहे. यावरून उच्च न्यायालयाने पालिकेचे चांगलेच कान उपटले. पालिकेने मुंबई-पुणे स्टॅण्डसाठी तेथे...

मूळ जागीच पुनर्वसन न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार, सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा

वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाकरिता नव्या भूखंडासाठी अर्ज करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याने पुनर्विकासाचा प्रश्न पेटला आहे. वसाहतीचा पुनर्विकास करताना त्याच ठिकाणी माफक किमतीत मालकी हक्काने...

डॉक्टरांचे आंदोलन तीव्र, आरोग्य सेवा कोलमडली; देशभरातून आंदोलनाला पाठिंबा, रुग्णांचे हाल

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत असून डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील...

मुंबई – गोवा महामार्गावर गणेशोत्सवात चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार, खड्ड्यांमुळे रस्त्याची दैना

>>दुर्गेश आखाडे देशातील सर्वाधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे. या मार्गावरून प्रवास...

रस्त्यातील खड्ड्यांचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी; मिंधे सरकारचा अजब न्याय, ठेकेदारांऐवजी इंजिनीयर्सना शिक्षा

राज्यात विविध ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांना कंत्राटदारांना जबाबदार धरण्याऐवजी सरकारी अधिकाऱ्यांवरच राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनीयरवर दररोज दोनशे किमी...

साहित्य जगत – अस्सल साधनातून इतिहास

>>रविप्रकाश कुलकर्णी मूळ आणि समकालीन अस्सल साधनांचा आधार घेऊन अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याचा इतिहास प्रकाशित करण्याचा प्रकल्प मुळा मुठा पब्लिशर्स, पुणे यांच्यातर्फे सुरू झाला असून...

परीक्षण – वाचनीय सफर

>>माधव डोळे जबरदस्त जिद्द आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर छोटय़ा गावातील व्यक्ती आपल्या आयुष्यात किती उंचीवर जाऊन पोहोचते याचे उदाहरण म्हणजे ठाणे जिह्यातील...

दखल – आपलं आरोग्य आपल्या हाती

>>जे. के. पवार वाढतं वजन हा आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. ती नुसती समस्या नाही, तर भविष्यातील अनेक आरोग्य बिघडवणाऱ्या गोष्टींचं ते मूळ आहे. कोणत्याही...

वाचावे असे काही – अस्वस्थ करणारी वेदना

>>धीरज कुलकर्णी बी. एड होऊन नोकरीसाठी धडपडणाऱ्या माधवला जवळच्या गावात शिक्षकाची नोकरी मिळते. देशी दारूचे दुकान असलेल्या दत्तू पाटीलने शाळा मंजूर करून घेतली आहे. शाळेच्या इमारतीचा...

अभिप्राय – अंतर्मुख करणाऱ्या हृदयस्पर्शी आठवणी

>>प्रज्ञा पाटील शिवसेना पक्षाचे उपनेते माजी आमदार श्री. रवींद्र  मिर्लेकर  यांच्या वडिलांनी लिहिलेल्या गजाननाची संघर्ष यात्रा एक प्रेरणादायी प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन  श्री. अशोक गजानन...

साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली

साबरमती एक्प्रेसचे 22 डबे रुळावरून घसरल्याची घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले...

चंपई सोरेन ‘झामुमो’ सोडणार?

भाजपकडून आता झारखंडमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्ष सोडतील आणि भाजपमध्ये प्रवेश...

तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणणार

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणारा आरोपी तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्धचे राणाचे अपील अमेरिकेतील न्यायालयाने फेटाळले आहे....

संबंधित बातम्या