ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1514 लेख 0 प्रतिक्रिया

Latur News – लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान, गावकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा

लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल १३६ गावातील १५५१६.२० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते...

दापोलीत ग्राममहसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात कारवाई

सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी  १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील नानटे  तलाटी सजेच्या  ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रीमती श्रद्धा बालाजी...

विधानसभेत लोहारडोंगरी खाणीचा मुद्दा गाजला, 32 नोकऱ्यांसाठी लाखो झाडांची कत्तल

चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी इथे प्रस्तावित लोह खाणीचा विषय आज विधानसभेत चर्चेला आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले संत गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन

राजेश देशमाने भारताच्या १५ व्या विद्यमान राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी (२५ फेब्रुवारी) श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र समाधीचे मनोभावे दर्शन...

अनिल अंबानी यांच्याविरोधात ED ची मोठी कारवाई, ३ हजार ७१६ कोटींचे घर जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्यांचे मुंबईतील १७ मजली आलिशान निवासस्थान, अबोड...

माझ्या कृतीमुळे फाउंडेशनची प्रतिमा मलीन झाली.. एपस्टिन प्रकरणाबद्दल बिल गेट्स यांनी मागितली माफी

एपस्टिन प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर आल्यानंतर, अखेर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. गेट्स फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अलीकडेच त्यांच्या चुकांची जबाबदारी...

जम्मू कश्मिर विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला तर केंद्राने विचार करावा – ओमर...

जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ते म्हणाले, केरळचे नाव केंद्र सरकारने केरळम केले आहे. यापुढे जर जम्मू-...

हिमवादळामुळे अमेरिका ठप्प, १५३ वर्षांत पहिल्यांदाच नामांकित वर्तमानपत्राची छपाई बंद

अमेरिकेमधील ईशान्य भागातील तीव्र हिमवादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जोरदार वारे आणि अति हिमवृष्टीमुळे विमानतळांची धावपट्टी बंद करावी लागली आहे. हजारो उड्डाणे रद्द...

VIROSH Wedding – रश्मिका विजयच्या लग्नाच्या आदल्या दिवशी रंगला क्रिकेटचा सामना

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनची सुरुवात उदयपूरमध्ये "विरोश प्रीमियर लीग" या क्रिकेट सामन्याने झाली. द मोमेंट्समध्ये आयोजित या खास कार्यक्रमात कुटुंब...

सर्वोच्च न्यायालयाने ‘यादव जी की लव्ह स्टोरी’ चित्रपटाविरुद्धची याचिका फेटाळली

'यादव जी की लव्ह स्टोरी' या चित्रपटाविरुद्ध दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, चित्रपटाच्या माध्यमातून एका ठराविक जातीविषयी...

बंगळुरूमध्ये ऍमेझॉनचे 12 मजली ऑफिस

ऍमेझॉनने बंगळुरूमध्ये आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले आहे. हे कार्यालय 12 मजली असून तब्बल 11 लाख स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेले आहे. या कार्यालयात अत्याधुनिक...

देवदर्शनाची ओढ शिगेला! कैलास मानसरोवर यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र कैलाश पर्वत आणि मानसरोवराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ओढ शिगेला पोहोचली असून यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. कैलास मानसरोवर यात्रा ही...

अमेरिकेत बर्फवृष्टीचे धुमशान!

अमेरिकेतील उत्तर पूर्व भागात बर्फवृष्टीने धुमशान घातले आहे. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. 10 हजारांहून अधिक उड्डांणे रद्द करावी लागली असून लाखो लोकांना...

देश विदेश – आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे चार जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिह्यात भेसळयुक्त दूध प्यायल्याने अवघ्या 48 तासांमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दोघांचा रविवारी तर अन्य दोघांचा सोमवारी मृत्यू झाला....

लगीन घटिका आली समीप… रश्मिका-विजय उद्या लग्नबंधनात अडकणार!

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा दोघांचा प्रेमाचा प्रवास आता सात फेऱ्यांकडे जात आहे. या दोघांनीही पहिल्यांदाच लग्नाला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर...

तुटलेली सीट, दुर्गंधीमुळे एअर इंडियाला दंड; प्रवाशाला दीड लाखाची भरपाई

एअर इंडियाच्या प्रवाशाने तब्बल पावणेतीन लाखांचे तिकीट काढले, पण चांगल्या व आरामदायी प्रवासाऐवजी त्याला तुटलेली सीट आणि टॉयलेटची दुर्गंधी मिळाली. याविरोधात प्रवाशाने दिल्ली ग्राहक...

सणासुदीत विमान भाडे वाढवणे चुकीचे.. सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त, 23 मार्चला पुढील सुनावणी

दसरा, दिवाळीसह ऐन सणासुदीत विमान कंपन्यांनी जो भाडेवाढीचा पायंडा पाडला आहे, त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सणांमध्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत खासगी विमान...

बाजार गडगडला, 3 लाख कोटी स्वाहा

शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला आहे. आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने ‘अमंगल’वार ठरला आहे. सेन्सेक्स 1068 अंकांनी घसरून 82,225 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी...

बँकेच्या छुप्या चार्जेसमुळे खातेदार बेजार

आजच्या काळात जवळपास प्रत्येक जण ऑनलाइन असो वा ऑफलाइन, बँकिंग सेवेचा वापर करतो. पैसे ट्रान्सफर करायचे असो वा चेक क्लिअर करणे किंवा एटीएममधून पैसे...

एनसीईआरटीने आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणला नवा धडा, विद्यार्थी शिकणार न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार!

न्याय हा देशातील सर्वसामान्यांसाठी अंतिम आशेचा किरण मानला जातो. परंतु न्यायाच्या मंदिरातच भ्रष्टाचाराचा शिरकाव झाल्याचे वारंवार दिसत आहे. न्यायप्रक्रियेत पैशांचे आणि दबावाचे राजकारण चालू...

कोणत्या भाज्या आणि फळांमध्ये पोटॅशियम मुबलक असते

आपल्या उत्तम आरोग्यासाठी भाज्या आणि फळे ही फार गरजेची असतात. भाज्या आणि फळांमधून मिळणारी पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाची मानली जातात. आपल्या शरीराला...

लंडनमध्ये १६ वर्षांपासून सुरु असलेले हिंदुस्थानी रेस्टॉरंट बंद, पाकिस्तानींच्या छळवणुकीला कंटाळून मालकाचा निर्णय

लंडनमध्ये गेली 16 वर्षे 'रंगरेझ' या अस्सल हिंदुस्थानी रेस्टॉरंटरने अनेकांची क्षुधाशांती केली आहे. परंतु हे रेस्टॉरंट आता कायमचे बंद होणार आहे. या रेस्टॉरंटचे मालक...

कांद्यापासून बटाट्यापर्यंत… सौंदर्यासाठी कोणत्या भाज्यांचा रस वापरावा

भाज्या जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहेत, म्हणून आपल्या आहारात विविध हंगामी भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे एकूण आरोग्याला फायदा होतो, जो आपल्या...

केरळचे नाव बदलण्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

केरळचे नाव बदलून केंद्रीय मंत्रिमंडळाने 'केरळम' करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली...

नारळ पाणी की उसाचा रस… उन्हाळ्यात काय प्यायला हवे

नारळाच्या पाण्याला उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक म्हटले जाते, परंतु त्याची किंमत जास्त असल्याने लोक ते पिणे टाळतात. त्याऐवजी, ते १० रुपयांना उसाचा रस पिऊन शरीराला...

स्प्लिट्सव्हिला 7 मधील प्रसिद्ध स्पर्धक मयंक पवार याचे निधन

हिंदुस्थानात रिअॅलिटी शोचा एक चाहता वर्ग आहे. त्यामुळेच शो संपला तरी काही स्पर्धक मात्र मनावर कोरलेले राहतात. 'स्प्लिट्सव्हिला 7' मधील प्रसिद्ध स्पर्धक मयंक पवारचे...

संजय लीला भन्साळींनी माझा विश्वासघात केला, असं का म्हणाले संगीतकार इस्माईल दरबार

संजय लीला भन्साळी आणि संगीतकार इस्माईल दरबार यांचे टॉम आणि जेरीसारखे नाते आहे. ते एकमेकांशी भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. इस्माइल दरबार यांनी भन्साळींच्या...

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्याची धमकी, सरकारी निवासस्थान केले खाली

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना काल रात्री उशिरा कॅनबेरा येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर काढण्यात आले. पंतप्रधानांच्या निवासस्थानात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन कॉल...

हिंदुस्थानात AI इंजिनिअर्सची मागणी वाढली, Linkedin वर नोकरी मिळवण्यासाठी सर्वाधिक सर्च

हिंदुस्थानात AI च्या वाढत्या वापरामुळे आॅनलाईन जाॅब पोर्टल्सवर एआय इंजिनिअर्सची मागणी सातत्याने वाढत आहे. AI इंजिनिअर या जाॅब अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टम डिझाइन करण्याचे...

हैद्राबादला निघालेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचे नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग ७८७ विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यानंतर या विमानाला आपत्कालीन लॅंडिंग करावे लागले. नागपूरच्या विमानतळावर या विमानाने आपत्कालीन लॅंडिंग केले. या विमानात...

संबंधित बातम्या