सामना ऑनलाईन
1514 लेख
0 प्रतिक्रिया
टायसन! लष्करामधील शूर योद्धा; गोळी लागूनही थांबला नाही, दहशतवाद्यांना शोधून काढले
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील छत्रू भागात रविवारी हिंदुस्थानी जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या मोहिमेत मुख्य हिरो ठरला एक चार पायांचा शूर योद्धा आर्मी डॉग...
देश विदेश – सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ
सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सोने साडे तीन हजार रुपयांनी वाढून प्रति तोळा 1 लाख 59 हजार 394 रुपयांवर पोहोचले आहे....
‘बुंग’ चित्रपटाला लंडनमध्ये पुरस्कार
फरहान अख्तर च्या एक्सेल इंटरटेनमेंटकडून निर्मित केलेला आणि मणिपूरच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या ‘बुंग’ या चित्रपटाला लंडनमध्ये ‘बेस्ट चिल्ड्रेन फिल्म अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे....
हिंदुस्थानातून दोन लाख कोटींचे आयफोन निर्यात
2025 मध्ये हिंदुस्थानच्या कारखान्यात बनवलेले 23 अब्ज डॉलर म्हणजेच दोन लाख कोटी रुपये किमतीचे आयफोन विदेशात निर्यात करण्यात आले आहेत. निर्यात करण्यात आलेल्या फोनमध्ये...
आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर घसरला
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदिगड शाखेत 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सोमवारी बँकेच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 67 रुपयांपर्यंत खाली आला. घोटाळ्याचे...
ईपीएफओकडून उच्च पेन्शन सुविधा पुन्हा सुरू
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) ने खातेधारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने उच्च पेन्शन सुविधा पुन्हा एकदा सुरू केली आहे. या निर्णयामुळे काही...
आरोग्याची ऐशीतैशी, पांढऱ्या दुधामागचं काळं सत्य उघड! दुधाचा तीनपैकी एक नमुना भेसळीचा!!
देशभरात दुधामध्ये भेसळ करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. देशभरात तपासलेल्या दुधाच्या प्रत्येक तीन नमुन्यांपैकी एक गुणवत्ता तपासणीत अयशस्वी ठरला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि...
पोटगी नाकारता येणार नाही, दिल्ली हायकोर्टाचा निर्वाळा; बेरोजगार पत्नी रिकामटेकडी कशी? ती घरात कामच...
एखादी पत्नी शिक्षित असूनही ती जर बाहेर जाऊन नोकरी करत नसेल तर तिच्या घरातील केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ती बेरोजगार असून आळशी...
जवस खाण्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात
जवस हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाते. लहान जवसाच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि ते अनेक आरोग्य फायदे देतात. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी...
त्रिफळा चूर्ण आपल्या आरोग्यासाठी का महत्त्वाचे मानले जाते
त्रिफळा पावडर ही आयुर्वेदात सर्वात जास्त वापरली जाणारी हर्बल औषध आहे. ती प्रामुख्याने तीन प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केली जाते. ती अनेक...
रताळे रोज खाल्ल्यास आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतील
रताळे हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी कंदमूळ आहे. रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते. त्याचबरोबर रताळे खाल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढण्यास मदत मिळते. रताळे हे आपल्या आरोग्यासाठी...
Ratnagiri News – बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव २ मार्चपासून सुरु
रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवाचा शिमगा उत्सव २ मार्चपासून सुरु होणार आहे. २ मार्चला मध्यरात्री १२ वाजता श्री देव भैरीची...
आवळ्याला आयुर्वेदात सुपरफूड असे का म्हटले आहे
आवळा हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच त्याला सुपरफूड म्हटले जाते. हिवाळा सुरु होताच बाजारात आवळे दिसू लागतात. आवळा हा आपल्या शरीरासाठी...
कडुलिंबाचा सौंदर्यासाठी कसा उपयोग करता येईल
कडुलिंब हे भारतीय घराघरात आढळणारे औषधी झाड आहे. कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तो सौंदर्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. कडुलिंबाचं पूर्ण झाडाचा...
बारा दिवसाच्या तुरूंगवासानंतर राजपाल यादव पुन्हा सेटवर
राजपाल यादव सुमारे १२ दिवस तिहार तुरुंगात होते. ५ फेब्रुवारीला त्यांनी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याला न्यायालयाने १.५ कोटी रुपयांचा जामीन मंजूर केला. १७ फेब्रुवारीला...
परिस्थिती गंभीर, तातडीने इराण सोडा! हिंदुस्थानी दूतावासाचा नागरिकांना इशारा
इराणमध्ये वाढत्या तणाव आणि अलिकडच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती खूपच गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने सर्व हिंदुस्थानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश...
देशविदेश बातम्या – चॅटजीपीटीचा हिंदुस्थानात मोठा वापर
हिंदुस्थानात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसत आहे. याचा पुरावा म्हणजे ‘ओपनएआय’चा अहवाल. ओपनएआयच्या अहवालानुसार हिंदुस्थानातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे चॅटजीपीटी संदेश...
विद्यार्थिनीची तब्येत बिघडली, रुग्णालयातून दिला पेपर
अकोल्यातली मूर्तिजापूर शहरात परीक्षा केंद्रावर गेलेल्या एका विद्यार्थिनीला अचानक भोवळ आली, मात्र तरीही तिने जिद्द सोडली नाही. तिने चक्क रुग्णालयातून पेपर दिला.
श्रेया देशमुख असे...
एलन मस्क यांच्या वक्तव्याची चर्चा, मरण येईपर्यंत 500 अब्ज डॉलरचा कर भरेन
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क बर्याचदा मोठमोठे दावे करून सर्वांना चकीत करतात. आताही त्यांनी एक मोठा दावा केला आहे. आपल्या संपूर्ण जीवनात 500...
चंदिगडमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा घोटाळा, बँकेतील चार अधिकाऱ्यांनी मारला डल्ला
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदिगड शाखेत तब्बल 590 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे हा डल्ला बँकेबाहेरील कोणत्या दरोडेखोराने...
अमिताभ बच्चन यांना साऊथचा पहिला फिल्मफेअर
70 वा साऊथ फिल्मफेअर ऍवॉर्ड्स सोहळा केरळच्या कोच्ची शहरात रंगला. अमिताभ बच्चन यांना तेलुगु भाषेतील ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टींग ऍक्टरचा पुरस्कार देऊन...
16 वर्षांखालील मुलांना मोबाईलबंदी; शिक्षणावर होतोय विपरीत परिणाम, कर्नाटकमध्ये सरकारचा प्लॅन तयार
16 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी लागू करण्याचा कर्नाटक सरकारचा विचार आहे. सोशल मीडियाचे व्यसन, मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम पाहता विद्यार्थ्यांना डिजिटल...
एआय शिका, नाहीतर प्रमोशन-पगारवाढ विसरा, कॉर्पोरेट कंपन्यांनी उचलले कडक पाऊल
आजच्या काळात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (एआय) वापर झपाटय़ाने वाढत आहे. आता तुम्हाला नोकरीत वाढीव पोस्ट, पगारवाढ हवी असेल तर एआयचा वापर करणे बंधनकारक असल्याचे अनेक...
पोटगी नाकारणे आणि पत्नीचा त्याग करणे म्हणजे मानसिक कौर्य, राजस्थान हायकोर्टाने केला जोडप्याचा घटस्फोट...
पत्नीचा पूर्णपणे त्याग करणे, न्यायालयीन निर्देशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे आणि वारंवार सांगूनही पोटगी न देणे हे ‘मानसिक क्रौर्य’ आहे. अशा परिस्थितीत पत्नीने पतीसोबत राहण्याची...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील रिसाॅर्टमध्ये घुसखोरी, बंदूक आणि पेट्रोल बाॅम्ब घेऊन आलेला इसम ठार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये बंदूक आणि पेट्रोल बाॅम्बसह घुसलेल्या एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले आहे. स्थानिक माध्यमांनी गुप्तहेर...
Tyson – लष्कराचा जिगरी योद्धा, गोळीबारात जखमी झाल्यानंतरही माग काढत किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना यमसदनी धाडले
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडच्या घनदाट जंगलात रविवारी सकाळपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खोऱ्याला दहशतवादापासून मुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, सैन्य...
Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सुरक्षा दलांनी ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी संघटनेशी संबंधित जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर...
ग्रामदेवता आली मिरवत रे होलिओ’, ‘हुरा रे हुरा आमच्या देवाला मानाचा तुरा रे होलिओ……! आजपासून...
कोकणवासियांचा सर्वात लोकप्रिय आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या शिमगोत्सवाला (२२) तारखेपासून फाकपंचमीच्या मुहूर्तावर सुरुवात होणार आहे. रविवारी दुपारनंतर गावोगावी ढोल-ताशांचा गजर सुरू होईल आणि शेवरीची...
बडीशेपचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे
आजकाल, प्रत्येकाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असते, परंतु हे साध्य करण्यासाठी काय करावे हे फार कमी लोकांना माहिती आहे. बडीशेप खाणे हे अनेक आरोग्य...
महिलांनी केशरपाणी का प्यायला हवे
दररोज सकाळी केशर कोमट पाण्यात मिसळून सेवन केले तर त्वचेत अनेक बदल दिसून येतात. त्वचा उजळते आणि मुरुमांची समस्या देखील दूर होते.
बऱ्याच लोकांना कॅफिनचे...





















































































