सामना ऑनलाईन
1055 लेख
0 प्रतिक्रिया
जंक फूड खाताय!! जरा जपून… वाचा जंक फूडचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम
आपल्यासाठी सध्याच्या घडीला पिज्जा, बर्गर तत्सम जंकफूड हाच परिपूर्ण आहार झालेला आहे. या आहारामुळे आपल्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच होतो. असे खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्याला हानी...
तुमच्या घरातील ‘हा’ चिमूटभर पदार्थ आहे लय भारी!! वाचा या चिमूटभर पदार्थाचे खूप सारे...
बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट आपल्या किचनमधील एक महत्त्वाची पावडर. खासकरून केक,पेस्ट्रीज, मफीन, ब्रेड बनवण्यासाठी या पावडरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. कोणतेही पीठ फुगण्यासाठी...
तुम्ही पण लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या विचारात आहात का!! जाणून घ्या या रिलेशनशिपचे फायदे
काळ बदलला आणि लग्नाच्या व्याख्या बदलल्या. एक काळ होता जिथे आई वडिल लग्नासाठी सून आणि जावई यांची निवड करायचे. तो काळ केव्हाच मागे पडला आणि...
घरातील हवा शुद्ध, खेळती राहण्यासाठी लावा ‘ही’ उपयुक्त झाडे !!
आपल्याला बगीचा करण्याची आवड असेल तर, आपण बगीचाभर आपण अनेक झाडे लावतो. परंतु बगीचा करण्यासाठी जागा नसल्यास, आपल्याला घरात झाडे लावण्याशिवाय कुठलाच पर्याय नसतो. घरातील...
स्वयंपाकघरातील काळी मिरी ही मसाल्यांची ‘राणी’ का आहे…वाचा काळ्या मिरीचे आरोग्यासाठी अदभूत फायदे
आपल्या स्वयंपाकघरातील काळी मिरी ही गरम मसाल्यांमध्ये सर्वात उपयुक्त मानली जाते. म्हणूनच काळी मिरी ही मसाल्यांची राणी म्हणून ओळखली जाते. पुराणकाळापासून काळी मिरी ही असंख्य...
‘ही’ तीन फळे खा, वजन होईल पटकन कमी!! तुम्हीही व्हाल स्लीम आणि ट्रिम..
बेढब शरीर असल्यामुळे अनेकांना न्यूनगंडाला सामोरं जावं लागतं. या बेढब शरीरामुळे आत्मविश्वास कमी होतो. म्हणूनच बेढब शरीराला उत्तम निरोगी बनविण्यासाठी वजन कमी करणं हा एक सर्वोत्तम...
तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रॅव्हल करताय! मग या गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवा..
सध्याच्या घडीला आपल्याकडे सोलो ट्रॅव्हलिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सोलो ट्रॅव्हल करताना एक आगळा आनंद अनुभवण्यास मिळतो. सोलो ट्रॅव्हल करताना अनेक गोष्टी शिकायला...
आलाय लग्नाचा सीझन! लग्नाची शाॅपिंग करताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका..
आपल्याकडे सध्याच्या घडीला लग्नाचा सीझन सुरु झालेला आहे. लग्न हे प्रत्येक कपल्सच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन घरामधील ऋणानुबंधाच्या गाठी लग्नामुळे...
पालकांनो मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का!!! मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी
दोघात तिसरा आणि सगळं विसरा... या वाक्याने अनेक कपल्सची झोप उडते. मूल जन्माला आल्यानंतर, आनंदाचे क्षण असतात. परंतु त्यानंतर मात्र मुलाचा सांभाळ करण्यापासून ते...
जेवणानंतर तुम्हीसुद्धा ‘ही’ सवय लावून घ्या.. वजन होईल झटक्यात कमी
आपल्याकडे आजही जेवणानंतर लगेच झोपू नये असं सांगितलं जातं. पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण... जेवणानंतर...
कोटक महिंद्राच्या उदय कोटक यांनी मालमत्तेसाठी केला देशातील महागडा सौदा; किंमत वाचून तुम्हीही अवाक्...
हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत बँकर तसेच कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईतील वरळी परिसरात 202 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी...
गेल्या 15 वर्षात, 15 हजार 756 बेकायदेशीर हिंदुस्थानींना अमेरिकेने केले स्थलांतरित- परराष्ट्रमंत्री...
नुकतेच अमेरिकेमधून 100 हून अधिक बेकायदेशीर हिंदुस्थानी स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले. याविरोधात राज्यसभेत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. झालेल्या घटनेसंदर्भातील चर्चेत, परराष्ट्रमंत्री एस...
तुम्हालाही मधुमेह आहे का!!! मग ‘या’ फळाचे सेवन तुमच्यासाठी ठरेल लाभदायक..
आहारात काही फळे ही खूप महत्त्वाची मानली जातात. त्यातीलच एक महत्त्वाचं फळ म्हणजे किवी. किवी या फळाची खासियत म्हणजे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे,...
मासे आहारामध्ये समाविष्ट केल्यास, शरीराला मिळतील ‘हे’ अफलातून फायदे..
आपल्या धावत्या जीवनशैलीत नानाविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. यातलीच एकआजार म्हणजे ब्रेन स्ट्रोक. अलीकडे ब्रेन स्ट्रोकमुळे होणारे मृत्यू फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत....
WhatsApp वापरकर्त्यांनो सावधान!! तुमच्यावर आहे व्हायरसचा धोका..
तुम्ही पण WhatsApp वापरत असाल तर, ही बातमी नीट वाचा. WhatsApp च्या म्हणण्यानुसार, मेटा कंपनीने अलीकडेच इस्त्रायली स्पायवेअर फर्म Paragon सोल्युशनवर काही पत्रकार आणि...
Beat the heat: आला उन्हाळा तब्येत सांभाळा!
उन्हाळ्यात शरीराची लाही लाही होते. अनेकांना उन्हाळा सहन होत नाही. मात्र ऋतू बदलातून जाताना आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल केल्यास शरिराचे त्रास कमी होण्यात...
मासिक पाळीला निरोप देताना घ्या ‘या’ गोष्टींची खबरदारी!!
रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप...
सकाळी भिजवलेले ‘हे’ कडधान्य खा आणि दिवसभर ताजेतवाने राहा!!!
आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी घरातील जुनी जाणती माणसं सकाळी...
लापशी की क्विनोआ? यातला कोणता पदार्थ असेल तुमच्यासाठी उत्तम!!!
सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याच्या काळजीबाबत जनमानसात मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झालेली आहे. आपल्या लाईफस्टाईल मुळे शरीरावर होणारे परीणाम, तसेच खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयींमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत...
Ice Facial: त्वचा डिटॉक्स करण्यासाठीचा परफेक्ट उपाय… जाणून घ्या अन्य फायदे
मध्यंतरी बाॅलिवूडच्या अनेक तारकांचे आईस फेशियलचे ( Ice Facial ) व्हिडीओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामध्ये आलिया भट, कतरिना कैफ, दीपिका पादुकोण...
उतार वयात उदित नारायण असंच वागणार! उर्फी जावेदची उदित नारायण यांच्यावर खोचक टिका
गेल्या काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी भर कार्यक्रमात एका महिलेला किस केलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही, घडलेल्या घटनेवर उदित नारायण म्हणाले होते की,...
Forbes- 2025 List वाचा फोर्ब्सच्या यादीत हिंदुस्थानची पिछेहाट!!! पहिल्या दहामध्ये आहेत ‘हे’ देश
फोर्ब्सने जगातील १० सर्वात शक्तिशाली देशांची २०२५ ची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. तर चीनने फोर्ब्सच्या यादीत दुसरा क्रमांक पटकवला...
लोणचं खा आणि निरोगी राहा!!! वाचा लोणच्याचे आपल्या आहारातील महत्त्व
गृहिणी घाई गडबडीत असल्यावर ती हमखास खिचडी भात किंवा डाळ खिचडी असा बेत करते. या डाळ खिचडीच्या जोडीला पापड किंवा लोणचं हे हमखास असतंच....
जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया, कर्करोगाशी सामना करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी
4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिवस म्हणून ओळखला जातो. कॅन्सर या आजाराचे नाव ऐकताच माणूस अर्धा अधिक खचतो. कर्करोग हा आजार केवळ शरीराची नाही...
अभिनेता अर्जुन रामपालला कार्यक्रमादरम्यान स्टंट करणं पडलं भारी…
बाॅलिवूड अभिनेता अर्जून रामपाल नुकत्याच एका कार्यक्रमात स्टंट करताना जखमी झाला. नेटफ्लिक्सच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. अर्जुन रामपालचा सोशल मीडीयावर यासंदर्भातील व्हिडीओ सध्याच्या...
Photo – विराट कोहलीचे इंदूरमधील नवीन रेस्टाॅरंट One8 Commune ची झलक
हिंदुस्थानातील स्वच्छ शहर म्हणून इंदूरची ओळख सर्वांनाच ज्ञात आहे. तसेच इंदोरची दुसरी हवीहवीशी वाटणारी ओळख म्हणजे इथला सराफा बाजार. सराफा बाजार खाऊगल्ली हे खवय्यांचे...
नवरीने केले टक्कल आणि चढली बोहल्यावर… नीहार सचदेवाची आगळी-वेगळी स्टोरी
आपल्या सौंदर्यामध्ये केस हे फार महत्त्वपूर्ण मानले जातात. म्हणूनच काही कारणांमुळे केस गळू लागल्यावर महिलावर्ग हा त्रस्त होतो. परंतु इथे मात्र एक अनोखी नवरी...
माझी बँक खाती सील आहेत, दहा कोटी कुठून येणार? ममता कुलकर्णी
महामंडलेश्वर या पदासाठी ममता कुलकर्णी हिने १० कोटी रुपये दिले असे तिच्यावर आरोप झाले. तिच्यावर झालेल्या सर्व आरोपांचं तिने खंडन केले आहे. या विषयावर...
Grammy Awards Photo ग्रॅमी सोहळ्यात ‘ही’ माॅडेल झाली नग्न!!! फोटो झाले व्हायरल
संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याक्षणी एका माॅडेलच्या कृत्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या माॅडेलचं नाव आहे बियांका सेंसरी. बियांका सेंसरी ही कायम चर्चेत...
PHOTO – हिंदुस्थानी वंशाच्या गायिका चंद्रिका टंडन ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित
हिंदुस्थानी अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना नुकतेच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टंडन यांना त्रिवेणी या त्यांच्या बेस्ट न्यू एज, अँबियंट किंवा...