ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3446 लेख 0 प्रतिक्रिया

आधार बदलणार… यूपीआय सोपं होणार! 1 डिसेंबरपासून नवीन नियम

येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱया नियमांमध्ये नवीन आधारकार्ड, यूपीआय, सॅलरी, पेन्शन, टॅक्स नियम,...

एचपी सहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार

गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील मोठ्या टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे या नोकऱया कपात केल्या जात आहेत. या यादीत...

ग्राहकांची मागणी वाढल्याने आयफोन 17 महागणार

सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन 17 महाग होण्याची शक्यता आहे. लाँच झाल्यापासून आयफोन 17 सीरिजमधील फोनला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. लाखो फोन हातोहात विकले...

खासगी रॉकेटचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण!

देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 चे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसने बनवले...

धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते! हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट

बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी अखेर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. धरमजी माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्या...

आता कर्ज घेणे होणार सोपे, आरबीआयने व्रेडिट स्कोअरसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. जे लोक व्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा बँकेकडून लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने...

लगीनघाई! नव्या वर्षात फेब्रुवारीपासून ‘शुभ मुहूर्त’

पुढील वर्षी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईंसाठी शुभ मुहूर्ताची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभ कार्यासाठी थोडी मंद असेल. याचे कारण म्हणजे...

टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने हिंदुस्थानात मोठा गाजावाजा करत आपल्या कंपनीचे वाय मॉडेल लाँच केले, परंतु या कारच्या किमती भरमसाट आणि...

यंदा चारधाम यात्रेत 50 लाख भाविक पोहोचले

उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षीची चारधाम यात्रा अधिकृतरीत्या बंद झाली. यंदा 50 लाखांहून अधिक भाविकांनी चारधाम यात्रा केली....

चीनमध्ये रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू

चीनच्या दक्षिणेकडील युन्नान प्रांतात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. भूकंपाशी संबंधित उपकरणांची...

आर्मेनियाने तेजस जेट खरेदीचा करार थांबवला

आर्मेनियाने हिंदुस्थानकडून तेजस फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा तूर्तास थांबवली आहे. दुबई एअर शोमध्ये तेजस विमान व्रॅश झाल्यानंतर आर्मेनियाने हा निर्णय घेतला आहे. या...

पेरूच्या माजी राष्ट्रपतींना 14 वर्षे कारावासाची शिक्षा

पेरू या देशातील एका कोर्टाने माजी राष्ट्रपती मार्टिन विजयकार्रा यांना 14 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्टिन यांनी दक्षिणेतील मोकेगुआ राज्याचे गव्हर्नर म्हणून काम...

सामना अग्रलेख – मंत्र्यांकडे मालच माल! माल येतो कोठून?

‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार...

लेख – आयात -निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर!

>> सतीश देशमुख शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असताना सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव खाली पाडते. आफ्रिका, म्यानमार, ब्राझील, अर्जेंटिना, मोझांबिक, टांझानिया वगैरे...

जाऊ शब्दांच्या गावा – ‘उ’ उखळाचा

>> साधना गोरे म्हणी, वाक्प्रचार ही त्या त्या भाषेतली लघुकाव्येच असतात. कारण त्यांतून त्या भाषिकांची हजारो वर्षांची संस्पृती म्हणजे त्या समाजाची जीवनशैली, रूढीपरंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर...

Parliament Winter Session 2025 – भाषणानंतर जय हिंद, वंदे मातरम सारख्या घोषणा टाळा, राज्यसभेच्या...

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्यसभेने खासदारांच्या वर्तनाबाबत जारी केलेल्या बुलेटिनमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस...

२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप

महायुतीत मिंधे गट आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण...

बीडमध्ये कमळ-घड्याळ्यात जुंपली, महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये

बीड नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. टोकाची भाषा बोलली जात...

पाकिस्तानचा कंट्रोल मुनीरच्या हाती! घटनादुरुस्ती करून CDF पदी करण्यात आली नियुक्ती

पाकिस्तानमधील लष्कराचा प्रभाव एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याची गुरुवारी पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती...

WPL 2026 Schedule – महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू

जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ; आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा येथील सभेत गोंधळ घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड वर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या...

‘लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसला हरवण्यासाठी CIA-मोसादने कट रचला होता’, कुमार केतकर यांचा दावा

काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते कुमार केतकर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. कुमार केतकर म्हणाले आहेत की, "२०१४ च्या...

SIR प्रक्रियेदरम्यान जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, अखिलेश यादव यांची मागणी

उत्तर प्रदेशात आणखी एका बीएलओच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात पाच बीएलओचा मृत्यू झाला आहे. तीन मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाले आहेत आणि...

पश्चिम बंगालमध्ये २८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, निवडणूक आयोगाने काय दिलं कारण? वाचा...

देशातील १२ राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे वाद निर्माण झाला आहे आणि या कामात काम करणाऱ्या BLOs...

सोशल सोसत नाही, मेंदूची होतेय हानी; रिल्स, व्हिडीओ स्क्रोलिंगच्या आहारी जाणे घातक

तुम्ही सतत ‘रील’ बघताय किंवा शॉर्ट व्हिडीओ बघताय, आणि त्यानंतर तुमचा मेंदू सुस्त, जड किंवा अस्वस्थ वाटतो का? नव्या या अभ्यासानुसार, सतत रील किंवा...

पतीच्या पेन्शनवर विभक्त पत्नीचा हक्क, प्रयागराज हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

आपल्या पश्चात पेन्शन कुणाला मिळावी, हे कर्मचारी स्वतः ठरवू शकतो आणि आपल्या मर्जीने कुटुंबातील हव्या त्या सदस्याला नॉमिनी करू शकतो, असा अनेकांना समज असतो....

‘सेन्यार’ चक्रीवादळ समुद्रात सक्रिय

मलाक्का सामुद्रधुनीवरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरीत झाले आहे. पुढील 24 तासांत अंदमान समुद्रातील हवामान अचानक बदलू शकते. स्कायमेट वेदरने संकेत दिले आहेत की,...

पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल तर ती पोटगीसाठी पात्र, केरळ उच्च न्यायालयाचा निकाल

जर पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा ती स्वतःचा आणि आपल्या मुलाचा खर्च उचलू शकत नसेल तर ती पोटगीसाठी पात्र आहे. तिला पतीकडून पोटगी मिळायला...

ट्रम्प कुटुंबीयांची संपत्तीएक अब्ज डॉलरने घसरली, क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीत तब्बल एक अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड सुरू झाल्याने त्यांना सर्वाधिक फटका...

उबरची अबुधाबीत विनाचालक रोबोटॅक्सी सेवा सुरू

उबर टेक्नोलॉजीज आणि चीनी ऑटोनोमस ड्रायविंग कंपनी विराइडने अबुधाबीत लेवल 4 ची संपूर्ण विनाचालक रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्यावर्षी पार्टनरशीप...

संबंधित बातम्या