सामना ऑनलाईन
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, तीन शास्त्रज्ञांचा सन्मान
स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने रसायनशास्त्रातील २०२५ चे नोबेल पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षीच्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन...
तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा, रत्नागिरीत शिवसैनिकांची निदर्शने
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शिवसेना...
खासगी कंत्राटदाराला प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकारकडून BEST वाहतूक व्यवस्था संपवण्याच्या प्रयत्न – आदित्य ठाकरे
खासगी कंत्रादारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकार मुद्दाम बेस्ट वाहतूक व्यवस्था संपवण्याच्या प्रयत्नात आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत म्हणजे खोटा नॅरेटिव्ह, राज्य सरकारविरोधात शिवसेनेचे आंदोलन
अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू आहे....
स्वदेशी सामानाची खरेदी करा, देशाचा पैसा देशातच राहील – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वदेशी सामानाची खरेदी करा, देशाचा पैसा देशातच राहील, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन...
शेतकऱ्यांना 31 हजार 628 कोटींची मदत; हेक्टरी सरसकट 50 हजार नाहीच… कर्जमाफीच्या घोषणेलाही बगल
अतिवृष्टीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची गरज आहे. पण सरकारने पुन्हा ‘आकडेफेक’ केली. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे कोरडवाहू शेतीसाठी साडेअठरा...
आजपासून शिवसेना आणि धनुष्यबाणावर सुनावणी
महाराष्ट्रातील पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि...
आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगितीस नकार, मराठा समाजाला दिलासा
मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेट अंतर्गत कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. सरकारच्या...
मुंबईत आता क्लस्टर एसआरए; झोपड्या, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पागडी बिल्डिंग आणि वस्त्यांचा पुनर्विकास
मुंबईत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास (क्लस्टर एसआरए) योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबईतील खासगी, शासकीय, निमशासकीय भूखंडावरील झोपड्या तसेच जुन्या...
मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, आज मोदी मुंबईत
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱयावर येत असून उद्या त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रोच्या वरळी सायन्स म्युझिअम ते कफ...
शिवसेनेचे आज राज्यव्यापी आंदोलन, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर निदर्शने
अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयाला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकडय़ांचा खेळ सुरू आहे....
सामना अग्रलेख – अहो, बुटाचा सदुपयोग करा!
हिंदूचे राज्य म्हणजे अडाणी, धर्मांधांचे राज्य नाही, पण भारतीय जनता पक्षाने धर्मांध, अंधभक्त म्हणजेच हिंदुत्व हा विचार लोकांत रुजवला व राज्य केले. सरन्यायाधीश गवईंवर...
नवी मुंबई विमानतळ : संघर्ष आणि विकासाची सांगड
नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज (8 ऑक्टोबर 2025) होत आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाचे दरवाजे उघडले जाणारअसले तरी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष अजूनही संपलेला...
ठसा – यशवंत सरदेशपांडे
>> दिलीप ठाकूर
अन्य राज्यांतील महाराष्ट्रीयन आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीने ठसा उमटवत असतानाच महाराष्ट्रातील समव्यावसायिकाशी संबंध जोडतात, मैत्रीचे नाते निर्माण करतात आणि त्यातून मराठीतील...
मुद्दा – संतांचे जनोद्धाराचे कार्य
>> प्रेम प्रशांत साळवी
या भूतलावर सर्वसामान्य माणसांना परमार्थाचा पवित्र मार्ग दाखविण्यासाठी स्वतः ईश्वरच संतरूप धारण करून जनोद्धाराचे कार्य करीत असतात. संत हे ईश्वराचे स्वरूप...
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, तीन संशोधकांचा सन्मान
क्वांटम यांत्रिकशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना २०२५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे....
रायबरेलीमध्ये व्यक्ती नाही, संविधानाची हत्या झाली; तरुणाच्या झुंडबळीवरून राहुल गांधी यांची टीका
उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात हरिओम नावाच्या एका दलित तरुणाला चोर समजून जमावाने क्रूरपणे मारहाण करून त्याला ठार मारले. यावरूनच आता लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी...
महावितरणच्या माध्यमातून महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा डाव, भास्कर जाधव यांचा आरोप
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या तोंडाने सभागृहात सांगितले होते की, स्मार्ट मीटर फक्त सरकारी कार्यालयात लावला जाईल. खासगी व्यक्तीच्या घरात स्मार्ट मीटर लावला जाणार...
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं; सरकारच्या तुटपुंजी मदतीवरून...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मात्र ही मदतीची घोषणा म्हणजे 'राजा उदार...
‘कांतारा’चा मराठी चित्रपटाला बसला फटका, हाऊसफुल्ल असताना ही नाट्यगृहात करावं लागलं शोचं आयोजन
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांपुढे मराठी चित्रपटांना मिळणारे दुय्यम स्थान हा जणू रोगच झाला आहे. ‘कुर्ला टू वेंगुर्ला’च्या बाबतीतही हेच घडलं आहे. मराठी माती आणि...
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे – रोहित...
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...
थातूरमातूर ‘पॅकेज’ची घोषणा नको! हेक्टरी 50 हजार आणि कर्जमाफी करा! उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे...
पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आताच मदतीचा हात दिला नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या नष्ट होतील. पूरग्रस्त शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधानांना मी हात जोडून नम्र विनंती...
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, हल्लेखोर वकिलाची घोषणाबाजी, सनातन का अपमान नही...
सर्वोच्च न्यायालयात आज अत्यंत धक्कादायक घटना घडली. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई...
बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान, 14 तारखेला निकाल
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, दिवाळीनंतर 6 नोव्हेंबर व 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत बिहारमध्ये मतदान होणार असून...
प्रभागरचनेला मंजुरी, जानेवारीच्या मध्यावर मुंबईत निवडणूक, महापालिकेत 227 वॉर्ड कायम
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असून आज सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर 308 हरकती-सूचनांनुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेवर एकूण 494 हरकती-सूचना...
शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठी उद्या राज्यव्यापी आंदोलन
अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, मात्र राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्याकरिता कारणे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना तातडीने...
सामना अग्रलेख – अखंड भारत, अखंड भाषणे
अखंड भारतवर्ष कोणाला नकोय? ते तर प्रत्येकाला हवेच आहे. ते फक्त संघाचे स्वप्न नसून प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. सिंधू नदीजवळचा इलाखा, ज्यास सिंध प्रांत...
लेख – भारतीय वायुसेनेचा यशस्वी लढाऊ बाणा!
>> विनायक श्रीधर अभ्यंकर
कांगो ऑपरेशन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन सेसलिहार, ऑपरेशन पराक्रम इत्यादी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहिमा भारतीय वायुसेनेने यशस्वी केल्या. राष्ट्रीय...
ठसा – डॉ. जेन गुडाल
>> प्रतीक राजूरकर
मूळच्या श्वानप्रेमी असलेल्या जेन गुडाल यांनी सहा दशकांहून अधिक काळ चिंपांझींवर केलेल्या संशोधनाने त्यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली. बालपणी श्वानांचे निरीक्षण करण्याचा...
रोहित-विराटची कारकीर्द मावळतीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ठरणार या स्टार खेळाडूंचे भवितव्य
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ‘टीम इंडिया’चे स्टार खेळाडू तब्बल सात महिन्यांनंतर पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहेत. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या...





















































































