सामना ऑनलाईन
स्वाभिमानी लातूरकरांच्या अस्मितेसमोर भाजपचा सुपडा साफ, काॅंग्रेसचा एकहाती विजय
लातूरातून स्व.विलासराव देशमुखांची ओळख पुसून टाकण्यास निघालेल्या भाजपला लातूरकरांनी जोरदार हबाडा दिला.स्वाभिमानी लातूरकरांच्या अस्मितेसमोर भाजपचा सुपडा साफ झाला तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता महापालिकेवर स्थापन...
BMC Election 2026 – मुंबईत वॉर्ड क्रमांक २०५ मधून शिवशक्तीच्या सुप्रिया दळवी विजयी
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०५ (नायर हॉस्पिटल – भायखळा फायर ब्रिगेड, F/South विभाग) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण...
घासून नाही ठासून! वॉर्ड 208 मधून शिवसेनेचे रमाकांत रहाटे विजयी
मबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक २०८ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार रमाकांत सखाराम रहाटे यांनी विजय दणदणीत मिळवला आहे. रहाटे...
चित्र अजून स्पष्ट व्हायचंय, मात्र भाजपकडून बहुमत मिळाल्याचं चित्र दाखवलं जातंय, जे खोटं आहे...
चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. तरी सुद्धा एकाबाजूने संपूर्ण बहुमत मिळाल्याचं चित्र भाजपकडून दाखवलं जात आहे. हे साफ खोटं आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
BMC Result 2026 – मुंबईत प्रभाग 203 मधून शिवसेनेच्या श्रद्धा पेडणेकर विजयी
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक २०३ (F/South विभाग) मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्रद्धा श्रीधर पेडणेकर यांनी विजय मिळवला आहे.
श्रद्धा पेडणेकर यांना...
BMC Result 2026 – मुंबईत भाजप उमेदवाराचा अवघ्या ७ मतांनी पराभव
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत एका प्रभागात भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९० (कलिना - बांद्रा टर्मिनस – निर्मल नगर) मध्ये काँग्रेसच्या अॅड....
फुकटचा पगार घेताहेत, निवडणूक आयुक्तांना निलंबित करा! फडणवीसांची चोर कंपनी हरली आहे, उद्धव ठाकरे...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदाना वेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्दय़ावरून तीव्र संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी...
फ्रॉड निवडणुकांमधून सत्ता मिळवणं याला सत्ता म्हणत नाहीत! राज ठाकरे यांनी ठणकावले
‘निवडणुका जिंकण्यासाठी सरकार वाट्टेल ते करत असून संपूर्ण प्रशासन सत्ताधाऱ्यांसाठी कामाला लागले आहे. कुठल्याही निवडणुकीत नव्हते ते नियम अचानक आणले जात आहेत. पैसे वाटण्याची...
गोंधळ, बाचाबाची, संताप… मतदारांची दमछाक; मार्कर पुरविणाऱ्या कोरस कंपनीच्या चौकशीचे आदेश
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज अभूतपूर्व गडबडगोंधळ आणि गंडवागंडवी पाहायला मिळाली. बोटाला शाई लावण्याची जुनी पद्धत बंद करून थेट बोटावर खूण करण्यासाठी मार्करचा...
BMC Election 2026 – आयोगाची लपवाछपवी, मुंबईत अंदाजे 53 टक्के
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाचा टक्का 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2 ते 3 टक्क्यांनी घटल्याचे दिसते. मुंबईत अंदाजे 53 टक्के मतदान झाले. राज्यात...
सकाळी 10 वाजल्यापासून 23 केंद्रांवर मतमोजणी!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाची उद्या 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी 2 हजार 299 कर्मचारी, अधिकाऱ्यांची...
छातीवर कमळ लावून रवींद्र चव्हाण यांचे मतदान
आचारसंहिता धाब्यावर बसवत भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. रवींद्र चव्हाण लुंगी लावून शर्टवर ठसठशीत कमळाचे चिन्ह लावून मतदान केंद्रात...
कोणतेही बटण दाबा लाईट कमळाचीच
कसबा पेठ विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणारा प्रभाग क्रमांक 25मधील शुक्रवार पेठ येथील शिवाजी मराठा हायस्कूलमधील मतदान केंद्रातील खोली क्रमांक 4मधील ईव्हीएम मशीनमध्ये...
मतदार यादीतील घोळावरून गडकरींचा संताप
नागपूरमध्ये सर्वच प्रभागांत मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आढळून आले. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबातील चार ते पाच मते एका प्रभागात तर...
गणेश नाईकांचे मतदान केंद्र हरवले
निवडणूक यंत्रणेच्या गलथान कारभाराचा जोरदार फटका आज वनमंत्री गणेश नाईक यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बसला. हरवलेले मतदान केंद्र शोधण्यासाठी नाईक यांना सुमारे तासभर फिरावे...
हेमा मालिनी यांना व्हीआयपी ट्रीटमेंट
जुहू येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. तास तासभर लोक मतदान केंद्रावर उभे होते. मात्र, भाजपच्या खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांना...
तुरुंगातील आरोपीच्या नावावर मतदान
पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येरवडा तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावे कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जे उमेदवार आहेत तसेच कार्यकर्ते...
क्रिकेट कधीच सोपं नसतं! मांजरेकरच्या विराट टीकेचा हरभजनकडून समाचार
विराट कोहली हे नाव घेताच हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये चर्चा आपोआप पेटते. त्यातच अलीकडे माजी कसोटीपटू संजय मांजरेकरच्या एका विधानाने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. कोहलीने...
लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक
हिंदुस्थानचा अव्वल खेळाडू लक्ष्य सेनने गुरुवारी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीतील खेळाडू...
दिलप्रीत बाजवाच्या नेतृत्वाखाली कॅनडाची झेप, आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ जाहीर
हिंदुस्थान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाने आपला संघ जाहीर केला असून दिलप्रीत बाजवाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा...
दुखापतीमुळे सुंदरचा वर्ल्ड कप वाईट होणार; आगामी मालिकेतून बाहेर, आता वर्ल्ड कपलाही मुकण्याची शक्यता
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून हिंदुस्थानचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडला आहे. 21 ते 31 जानेवारीदरम्यान खेळली जाणारी ही मालिका 7 फेब्रुवारीपासून सुरू...
हिंदुस्थानसमोर अमेरिका नतमस्तक, दुबळ्या अमेरिकेवर 6 विकेट्सनी मात
अमेरिका जगात महासत्ता असली तरी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचीच सत्ता असल्याचे हिंदुस्थानच्या युवा संघाने दाखवून दिले. अत्यंत एकतर्फी सामन्यात हिंदुस्थानसमोर दुबळी अमेरिका अक्षरशः नतमस्तक झाली आणि...
हिंदुस्थान विरुद्ध हिंदुस्थानच, युवा वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचा संघ म्हणजे हिंदुस्थान ब
आजपासून सुरू झालेल्या युवा वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात सामना मैदानावर रंगला खरा, पण खरी फटकेबाजी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. कारण एकच होते...
माफी मागितल्याशिवाय मैदानात उतरणार नाही! बीसीबी संचालक नजमुल यांच्याविरुद्ध बांगलादेश क्रिकेटपटूंची रोखठोक भूमिका
बांगलादेश क्रिकेटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली असून खेळाडूंनी आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. खेळाडूंविरोधात अपमानास्पद विधान करणारे क्रिकेट मंडळाचे संचालक नजमुल इस्लाम यांनी...
ऑलिम्पिक तयारीसाठी नीरज चोप्राचा दक्षिण आफ्रिकेत सराव सुरू
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता हिंदुस्थानचा भालाफेक सुपरस्टार नीरज चोप्राने 2026 च्या क्रीडा हंगामासाठी सत्रपूर्व सरावाला अधिकृत सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोटचेफस्टम येथे...
महाराष्ट्राच्या महिलाच भारी, पुरुष गटात रेल्वेच सुसाट, महाराष्ट्राचे पुरुष उपविजेते
काझीपेठ येथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली 58 वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. हिंदुस्थानी खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो संघटनेच्या...
डबेवाल्यांची साथ, मॅरेथॉनचा थरार द्विगुणित!
यंदाची मुंबई मॅरेथॉन मुंबईच्या डबेवाल्यांच्या अनोख्या सहभागामुळे रंगतदार ठरणार आहे. 21 व्या आवृत्तीत तब्बल 250 डबेवाले रविवारी अंतिम रेषेवर उभे राहून धावपटूंना अल्पोपाहार वाटत...
दृष्टिबाधितांच्या जिद्दीला सलाम! सियारामच्या 12व्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ
मुंबईतील प्रतिष्ठत इस्लाम जिमखाना येथे सियारामच्या 12 व्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ झाला. सर्वसमावेशक क्रीडेला चालना देणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ सामने नव्हेत,...
बंगाल, राजस्थान, गोवा, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये SIR ची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या संपूर्ण...
गोवा, लक्षद्वीप, राजस्थान, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीचा (SIR) भाग म्हणून निवडणूक आयोगाने मतदार यादीवर दावे आणि आक्षेप...
ट्रम्प यांची इराणविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई, खामेनी यांच्या जवळच्या १८ व्यक्तींवर अमेरिकेने घातली...
अमेरिकेने इराणविरुद्ध आणखी एक मोठी आर्थिक कारवाई केली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकी ट्रेझरी विभागाने (US Department of the Treasury) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...























































































