सामना ऑनलाईन
4098 लेख
0 प्रतिक्रिया
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी
सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात श्रीरामसागर व निझाम सागर या...
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
भोकर तालुक्यातील प्रसिद्ध पाळज येथील गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भोकर-म्हैसा मार्गावरील नांदा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू...
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला देखील गैरहजर राहिल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची पेरणी 101 टक्के झाली असून, एक लाख 48 हजार 384 हेक्टरवर कापूस, तर एक लाख 82 हजार 988 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा...
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाला यशही आले आणि सरकारने बहुतेक मागण्या मान्य केल्याने हजारो...
कोल्हापूरकरांचे पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनास प्राधान्य कायम; चार लाख मूर्तींचे विसर्जन; 600 टन निर्माल्य...
काही अपवाद वगळता, जिह्यात यंदाही पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिह्यात तब्बल सव्वाचार लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले, तर...
450 कोटींच्या घोटाळ्यातील फिर्यादीच निघाला आरोपी
सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे 450 कोटी रुपयांच्या ‘ट्रेड इन्व्हेस्टमेंट’ कंपनी फसवणूक प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. ज्याने सुरुवातीला फिर्याद दाखल...
केगाव प्रशिक्षण केंद्रातील 170 पोलिसांना विषबाधा
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱया सुमारे 170 पोलिसांना मंगळवारी (दि. 2) रात्री विषबाधा झाल्याने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल...
बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला असून, जखमी प्रवाशांना शासकीय व...
मावशी रागवली म्हणून तिच्या मुलाचा गळा चिरला, कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या मुलाचा मारेकरी गजाआड
कुशीनगर एक्सप्रेसमध्ये हत्या करून फेकलेल्या अल्पवयीन मुलाच्या मारेकऱ्याला लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विपुल शहा असे आरोपीचे नाव असून तो मृत मुलाचा मावस...
सत्ताधर्यांचा अजब फतवा, महाराष्ट्रात खेकडे पकडण्यावर बंदी
सर्वदूर पाऊस झाला की, ओढे, नाले भरभरून वाहू लागतात. ग्रामीण दुर्गम भागातील लोक आपसुकच ओढ्या, नाल्याच्या कपारीत खेकड्यांची शिकार करतात. मात्र आता या शिकारीवरही...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी संघर्ष समिती 28 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार – कैलास पाटील
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी व शेतमजूरांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला शिवसेना (उद्धव...
पंढरपूर शहर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिग ऑपरेशनदरम्यान 25 सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शहरात बेकायदेशीरपणे कोयते हातात घेवून फिरणारे, दहशत पसरविणारे, गुन्हे अभिलेखावरील सराईत 25 गुन्हेगारांची धरपकड करण्यांत आली....
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले?...
स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण...
गौतम गंभीर दुतोंडी! माजी क्रिकेटपटूने फटकारले, IND Vs Pak सामन्यावरून भडकला
आशिया कप मालिकेतील IND vs Pak सामन्यावरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरोधात खेळत असल्याने चाहते BCCI वर भडकले आहेत. अशातच टीम...
आशिया कपमध्ये टीम इंडिया प्रायोजकाविना, ड्रीम-11ने मोडला करार; विशेष तरतुदीमुळे बीसीसीआय दंडाला मुकला
बीसीसीआय आणि ड्रीम-11 यांच्यातील तब्बल 358 कोटींचा प्रमुख प्रायोजकाचा करार वेळेआधीच संपुष्टात आला आहे. मात्र करारातील एका विशेष तरतुदीमुळे बीसीसीआय ड्रीम-11वर कोणताही...
पुनरागमनानंतर सुपरमॉमची सुपर कामगिरी,वेटलिफ्टर मीराबाई चानूनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले
हिंदुस्थानची सुपरमॉम वेटलिफ्टर अर्थात मीराबाई चानू हिने पुनरागमनानंतरही राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुपर कामगिरी करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाई...
जैसवाल-अय्यर दोघेही संघात असायलाच हवे होते, माजी फिरकीवीर मनिंदर सिंह नाराज
9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघात यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही असायलाच हवे होते. या दोघांनाही संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर...
आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा, पायलला सुवर्ण; मनूचे पदक हुकले!
न ऑलिम्पिक पदके जिंकलेल्या हिंदुस्थानच्या मनू भाकरला सोमवारी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात पदकाने हुलकावणी दिली. तिला स्पर्धेत चौथा...
चिकिथा, शर्वरीचा ‘सुवर्ण’वेध, हिंदुस्थानला चार सुवर्णांसह आठ पदके
तेलंगणाची चिकिथा तनीपार्थी आणि पुण्याची मराठमोळी शर्वरी शेंडे यांनी जागतिक युवा तिरंदाजी अंिजक्यपदक स्पर्धेत सोमवारी सुवर्णवेध साधला. या स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंदाजांनी 4 सुवर्ण,...
विवाहित महिलेची बॉयफ्रेंडने केली हत्या, तोंडात स्फोटके भरून उडवला जबडा
कर्नाटकमधील मैसूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका 20 वर्षीय विवाहितेची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. रक्षिता असे त्या महिलेचे नाव होते. रक्षिताच्या नराधम...
बाजारात शापूला दरच मिळत नसल्याने व्यथित शेतकऱ्याने शेतावर रोटर फिरवला
कष्टाने लावले, पाणी घालून वाढवले, खतं टाकून जोपासलं... पण बाजारात न्यायला गेलं तर खर्चही परत मिळत नाही. मग या पिकाचं काय करायचं?” अशा व्यथित...
मुख्यमंत्रीच शब्द पाळत नसतील तर जनतेने आपली कैफियत कुणाकडे मांडायची ? सुप्रिया सुळे यांचा...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील हिंजवडी परिसरातील रस्त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्या रस्त्याची वाईट अवस्था...
छोटा मटकाचा जगण्यासाठी संघर्ष, पायाला झालीय गंभीर दुखापत
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय. महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर...
मुघलांना जसे धनाजी संताजी दिसायचे तसे फडणवीसांना राहुल गांधीच दिसतात : हर्षवर्धन सपकाळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल...
लाडकी बहीण योजनेंतर्गत 26 लाख महिला अपात्र, सरकार करणार कारवाई
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपुर्वी मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी मतांसाठी निकष किंवा पात्र, अपात्र अशी कोणतिही खातरजमा न करता केवळ...
एएसएमई प्रथमच हिंदुस्थानात आयोजित करणार आयएमईसीई
द अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) ही अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये सहकार्य आणि ज्ञान-विनिमयाला प्रोत्साहन देणारी आघाडीची आंतरराष्ट्रीय संस्था, आपला प्रमुख कार्यक्रम...
खिडकीतील झाडे वाढवायची असतील तर…
घरातील खिडकीजवळ लावलेली झाडे वाढवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. सर्वात आधी तुम्ही जे खिडकीच्या जवळ झाड लावले असेल त्यांना पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळेल,...
‘पीएफ’चे पैसे रखडले असतील तर…
एखाद्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर बऱ्याचदा पीएफचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत किंवा खात्यातील पैसे काढता येत नाहीत.
जर अशी समस्या येत असेल तर...
सांताक्रुझ यशवंतनगरमध्ये तुळजाभवानी मंदिर, हुबेहूब मंदिराची प्रतिकृती, खांबांवर आकर्षक कोरीवकाम आणि रोषणाई
गेल्या 40 वर्षांपासून हिंदू संस्कृतीची परंपरा आणि कला जपणाऱ्या सांताक्रुझच्या यशवंतनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त तुळजापूरमधील आई तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तुळजाभवानी...






















































































