ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5046 लेख 0 प्रतिक्रिया

कर्जतकरांच्या ताटात भेसळीची तूरडाळ; परप्रांतीय विक्रेत्यांना पकडले

भेसळयुक्त कडधान्य विकणाऱ्या परप्रांतीयांना येथील व्यापाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हे परप्रांतीय तूरडाळीची नावाखाली लाख डाळ विकत होते. त्यांच्याकडे असलेले कडधान्यही निकृष्ट दर्जाचे...

ग्रेटर नोएडात केमिकल कारखान्याला भीषण आग, सुदैवाने कर्मचारी सुखरुप बचावले

ग्रेटर नोएडात एका केमिकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कारखान्यातील कर्मचारी तात्काळ बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली....

गॅसवर चणे शिजायला ठेवून झोपले, सकाळी दोघांचे मृतदेह आढळले; श्वास गुदरमरल्याने तरुणांचा मृत्यू

छोले भटुरेसाठी चणे शिजायला गॅसवर ठेवून झोपी गेले. चणे जळाल्याने घरात धूर पसरला आणि श्वास गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नोएडातील सेक्टर 70...

परवानगीशिवाय आरे कॉलनीतील एकही झाड तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या आरे कॉलनीतील वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बृहन्मुंबई महापालिकेला सक्त आदेश दिले. न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोरेगावच्या आरे कॉलनीतील एकही झाड...

शाळेच्या कॉरिडोअरमध्येच तिसरीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू, शिक्षिकांचं दुर्लक्ष

तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीचा शाळेत पोहचताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली. येथील जेबर स्कूलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. गार्गी रानपरा असे...

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, तीन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही...

वीज कंपनीचा फ्यूज उडाला; पाठवलं 2 अब्ज रुपयांचं बील, ग्राहकाची बत्ती गूल

हिमाचल प्रदेशात वीज कंपनीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. बेहरविन जट्टान गावातील एका नागरिकाला तब्बल 2 अब्ज रुपयांचे वीज बिल आल्याने त्याला धक्काच बसला....

हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, आर अश्विनच्या विधानावरून वाद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चर्चेत आला आहे. चेन्नईतील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात भाषण करताना अश्विनने हिंदी भाषेवर केलेल्या भाष्यामुळे...

परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायर तारखा बदलत होते, अचानक स्फोट झाले अन् कुटुंब होरपळले

परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायर तारखा बदलत असताना बाटल्यांमधील गॅसमुळे स्फोट झाल्याची घटना नालासोपारा परिसरात घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना...

मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन मुलींचा समावेश

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका...

शाळांना बॉम्बची धमकी देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याला अटक, चौकशीत धक्कादायक कारण उघड

दिल्लीतील डझनभर शाळांमध्ये बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी बारावीच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्याची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. परीक्षा टाळण्यासाठी विद्यार्थ्याने...

पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटली, मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

पालघरमधील डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या...

व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार पीएमपी बसचे तिकीट, ऑनलाइन तिकिटाला प्रवाशांचा प्रतिसाद

नागरिकांच्या सोयीसाठी पीएमपीने ऑनलाइन तिकीट काढण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरदेखील तिकिटाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार...

सराईत गुन्हेगार गजा मारणेची गुन्हे शाखेकडून झाडाझडती, पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस अ‍ॅक्टिव्ह

गुन्हेगारांच्या ग्लोरिफिकेशनवर पुणे पोलिसांकडून आता कडक वॉच ठेवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे डांगडिंग केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कुख्यात सराईत गजानन ऊर्फ गजा...

संक्रांतीला हुरडा, ज्वारीची भाकरी ‘करपणार’

गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही इंदापूर तालुक्यातला ज्वारीचा पेरा 36 टक्क्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सरासरीपेक्षा जवळपास दोनशे टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला ही लष्करी अळीची दृष्ट लागली...

पोलिसाच्या गळ्याला कोयता लावून 96 हजार लुटले, पैठण-पाचोड रस्त्यावर सुव्यवस्थेचे धिंडवडे

<<< बद्रीनाथ खंडागळे >>> चोरट्यांशी आपला सामना झाला तर आपण 'पोलीस... पोलीस !' असा धावा करून मदत मागू. पण, चोरट्यांनी एखाद्या पोलिसाच्याच गळ्याला कोयता लावला......

मालमत्तांच्या सर्व्हेमुळे सांगलीकरांवर ‘सुलतानी कर’, सर्व्हेला नागरिकांचा प्रचंड विरोध; तर मनपाचे उत्पन्न वाढणार

सांगली महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी सर्व मालमत्ता घरपट्टीच्या रेकॉर्डवर आणण्यासाठी मनपा क्षेत्रातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. मिरज व कुपवाड शहरांचा सर्व्हे पूर्ण...

मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या संकेतचा मृतदेह आढळला

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाटातील पाण्यात बुडालेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचा विद्यार्थी संकेत श्रीपत तरटे (वय 15) या विद्यार्थ्याचा मृतदेह आज सकाळी सापडल्याने बुधवारी सायंकाळपासून...

स्टंटबाजी जीवावर बेतली, ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळून तरुणाचा मृत्यू

तरुणाईचे नको ते धाडस कधी कधी त्यांनाच संकटात टाकते. अशीच एक घटना बुलंदशहरामध्ये समोर आली आहे. ट्रॅक्टरवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे....

पतंग उडवताना वीजेचा शॉक लागला, 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पतंग उडवत असताना उच्च दाबाच्या वीजेच्या तारेचा शॉक लागल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. सचिन परिसरातील गीता नगर...

अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमध्ये धक्कदायक प्रकार, टीटीई आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला मारहाण

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील रेल्वेच्या उर्मट वर्तनाबाबत तक्रारी नोंद होत असतानाच अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीई आणि...

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलाकडून नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुकमा डीआरजी,...

गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, पालकांना 4 लाखांची भरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकल ट्रेनमधील गर्दीतून पडल्याने मृत्यु झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने 4 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायाधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न...

Photo – आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाणी, पोलीस वसाहती, कलेक्टर जमीन आदि...

जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं, उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळल्याने पर्यटकाचा मृत्यू

उड्डाण घेत असताना जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं आणि उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळलं. या अपघातात आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रेड्डी...

Buldhana News – विषारी नायट्रेटमुळे गळताहेत गावकऱ्यांचे केस, पाण्याच्या तपासणीनंतर कारण आलं समोर

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक गावकऱ्यांची केस गळती होत असल्याचे उघड झाले होते. केवळ तीन दिवसात नागरिकांना टक्कल पडत आहे. ही घटना उघडकीस...

आसामला निघालेले पोलीस गूगल मॅपमुळे नागालँडमध्ये पोहोचले, नागरिकांनी गुन्हेगार टोळी समजून चोपले

गूगल मॅपमुळे अपघाताच्या घटना घडल्याच्या रस्ता चुकल्याच्या अनेक घटना सामान्य नागरिकांसोबत घडल्या आहेत. मात्र गूगल मॅपने चक्का पोलिसांनाच चकवले आणि आसाममध्ये छापेमारी करायला निघालेले...

मुल जन्माला घाला, 1 लाख मिळवा! रशियन सरकारची तरुण विद्यार्थिनींना ऑफर

रशियातील घटता जन्मदर पाहता सरकारने नवीन वर्षात नवी योजना सुरू केली आहे. कारेलियातील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक योजना जाहीर केली आहे. मुल जन्माला घातल्यास...

मद्यधुंद चालकाने चिमुकल्याला चिरडले, पळण्याच्या प्रयत्नात असताना कार उलटली; चौघे जखमी

मद्यधुंद चालकाने भरधाव कार एका घरात घुसवल्याने एका 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पलायन करण्याच्या हेतून कार पळवत असतानाच कार उलटली. यात...

विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटणार; हायकोर्ट आज अंतिम निकाल जाहीर करणार

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या तत्कालीन मिंधे सरकारने खोडा घातल्यामुळे रखडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन मिंधे सरकार व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...

संबंधित बातम्या