सामना ऑनलाईन
1559 लेख
0 प्रतिक्रिया
ओमानमध्ये अडकलेल्या ब्रिटीश नागरिकांच्या सुटकेचा प्रयत्न फसला, सरकारने पाठवलेल्या विमानात तांत्रिक बिघाड
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक ब्रिटिश नागरिक ओमानमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने विमान पाठवले. मात्र विमानात तांत्रिक बिघाड...
सायबर गुन्हेगारांकडून भाजप आमदारालाच गंडा, एटीएस अधिकारी असल्याचे भासवत दीड तासासाठी ‘डिजिटल अटक’
फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या करत आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. लोकप्रतिनिधींही सायबर गुन्हेगारांपासून वाचले नाहीत. अलिकडेच, उत्तर...
तुम्हीही सकाळी उठताच मोबाईल पाहता? मग तुम्हालाही येऊ शकतो डिजिटल स्ट्रेस
हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन जडलं आहे. सकाळी उठताच सर्वप्रथम मोबाईल हातात घेतला जातो. मात्र या सवयींबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त...
BSNL Recruitment 2026 – बीएसएनएलमध्ये 120 वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये 120 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. वरिष्ठ...
9 तासांची शिफ्ट संपल्याने लोको पायलटने गाडी थांबवली; तब्बल तीन तास प्रवासी ताटकळले
बिहारमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या नियमांनुसार 9 तासांची ड्युटी संपल्याने लोको पायलटने रेल्वेस्थानकातच गाडी थांबवून ठेवली. यामुळे मालडा ते सिलीगुडी जाणारी डेमू...
मुंबईत ऑनलाइन दहशतवादी नेटवर्कचा ATS कडून पर्दाफाश, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक
मुंबईत ऑनलाईन दहशतवादी कारवायांशी संबंधित नेटवर्कचा पर्दाफाश करण्यास एटीएसला यश आले आहे. एटीएसने विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली...
हिंदुस्थान-इंग्लंड सेमीफायनलसाठी वाहतूक पोलिसांची नियमावली जारी; ‘या’ मार्गांचा वापर करण्याचा सल्ला
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली...
Ratnagiri News – चिपळूणात अडीच लाखांचा गांजा पकडला, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
चिपळूण रेल्वेस्थानकासमोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडीच लाख रुपयांचा गांजा जप्त केला. रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर गस्त घालत असताना रिक्षा चालक आणि मोटरसायकलस्वार यांच्यात संशयास्पद हालचाली...
Us Israel Iran War – बहरीनमध्ये 100 हून अधिक हिंदुस्थानी नागरिक अडकले, कुटुंबाकडून मदतीचे...
इराण-इस्रायलमधील संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहेत. यामुळे बहरीनला...
‘ये जिंदगी उसी की हैं’…, सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांना सुरेल आदरांजली
सुप्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्रन यांना सुरेल आदरांजली वाहण्यासाठी खास मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘ये जिंदगी...
Mumbai News – बस, टॅक्सी, स्कूल बस, रिक्षाचा बेमुदत संप; विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना फटका
ई-चलन प्रणालीद्वारे दंडवसुलीविरुद्ध राज्यातील वाहतूकदारांनी गुरुवार 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये ठोस लेखी आश्वासन न मिळाल्याने वाहतूक संघटनांनी...
देवता मतदान करत नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, अतिक्रमणाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने...
मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण संदर्भात सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. देवता मतदान करत नाहीत म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार...
व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
घटस्फोटाच्या प्रकरणांत महत्वपूर्ण ठरणारा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारावर किंवा जोडीदाराला त्याची बाजू मांडण्याची संधी न देता क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोट...
देशात दरवर्षी 6 लाख बालकांमध्ये जन्मजात दोष, राष्ट्रीय स्तरावर नोंदणीच नाही
हिंदुस्थानात बालमृत्यूच्या कारणांमध्ये बदल पहायला मिळत आहेत. संसर्गजन्य रोगांमुळे होणारे मृत्यूदर घटत असतानाच आता जन्मजात दोषांमुळे बालमृत्यू वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे...
मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उष्णतेची लाट; मुंबईच्या उपनगरांतील पारा 40 अंशांवर जाणार
होळी सणाची सुरुवात होताच महाराष्ट्रात उष्णतेने कहर करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या...
Us Israel Iran War – इस्रायलचा तेहरानवर पुन्हा हल्ला, इराणी लढाऊ विमान हवेतच पाडले
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इस्त्रायलने बुधवारी पुन्हा एकदा इराणवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. तेहरानच्या आकाशात इराणी लढाऊ विमान हवेतच पाडल्याचा...
दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यास निष्काळजीपणाचा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
देशभरात रस्ते अपघातात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. दोन गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यास संबंधित वाहन चालकाविरोधात निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं ‘चायना’ कनेक्शन! NIA ने उलगडलं ‘गो-प्रो’ कॅमेऱ्याचं गुपित
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तैयबाच्या दहशताद्यांनी रेकी करण्यासाठी वापरलेला 'गो-प्रो' (GoPro) अॅक्शन कॅमेरा...
Mumbai News – क्षुल्लक वादातून वडाळ्यात तरुणाची हत्या, चौघांना अटक
मुंबईतील वडाळा परिसरात होळी सणाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येप्रकरणी...
Mumbai News – पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणं जीवावर बेतलं, भावोजीने मेव्हण्याला संपवलं
मुंबईतील विलेपार्ले परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. बहिण आणि तिच्या पतीमधील घरगुती वाद सोडवायला गेलेल्या मेव्हण्याची भावोजीने चाकूने वार करून हत्या केली. विलेपार्लेतील शास्त्री...
Israel Iran War – अयातुल्लाह खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह यांचे उपचारादरम्यान निधन, इस्त्रायली हल्ल्यात...
इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह यांचे सोमवारी निधन झाले. मन्सूरेह या दोन दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यात...
मुंबईकरांना प्रदूषणापासून तात्पुरता दिलासा; सलग तिसऱ्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’
मागील दीड महिन्यापासून तीव्र प्रदूषणाच्या प्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे....
दिव्यांगांना मदत करताना उदारमतवादी धोरण ठेवा; हायकोर्टाने रेल्वेला फटकारले
अंध उमेदवाराला नोकरी नाकारणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. नोकरभरतीमध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांना मदत करताना उदारमतवादी धोरण ठेवा, दिव्यांग बांधवांच्या नोकरीच्या...
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर; पनवेल-मडगावदरम्यान आणखी दोन होळी स्पेशल गाड्या धावणार
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल-मडगावदरम्यान आणखी दोन अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
पनवेल-मडगाव-पनवेल विशेष गाडी...
जेष्ठ विचारवंत आणि माजी खासदार डॉ.जनार्धन वाघमारे यांचे निधन, कवठा येथे होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे आजीव सदस्य तथा लातूर जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी वयाच्या 92व्या वर्षी अल्पशा आजाराने...
Israel Iran War – ओमानमध्ये तेलवाहू जहाजावर हल्ला, एका हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू
ओमानच्या बंदर सुलतान काबूसच्या वायव्य समुद्रात सोमवारी एका तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका हिंदुस्थानी खलाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओमानच्या सल्तनतच्या सागरी...
यंदाचा उन्हाळा अधिक ‘तापदायक’; हवामान खात्याकडून सावधगिरीचा इशारा
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होळी उत्सवाचा उत्साह वाढू लागला आहे. सोमवारी होळी पौर्णिमेचा मुहूर्त साधत जागोजागी 'होलिका दहन' साजरे केले जाणार आहे. तत्पूर्वी उन्हाचे चटके...
Mumbai News – घरगुती वादातून भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकले, महिलेचा जागीच मृत्यू
घरगुती वादातून पतीने भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंधेरी परिसरात घडली. पंचभिला राजेश छत्रे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव...
Mumbai News – दादागिरी करायचा म्हणून मित्रांनी अल्पवयीन मित्राचा काटा काढला, हत्या करून अपघाताचा...
मुंबईतील भांडुप परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादागिरी करायचा म्हणून अल्पवयीन मित्रांनी आठवीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेमुळे भांडुप परिसरात एकच खळबळ...
Chandrapur News – रेती उत्खननाच्या वादातून दोन गटांत हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जखमी
वर्धा नदीपात्रातील रेती उत्खननाच्या सीमांकनाच्या वादातून दोन गटांत झालेल्या हिंसक हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर पाचपेक्षा अधिक...






















































































