ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2800 लेख 0 प्रतिक्रिया

उजनीतून विसर्ग घटला; पंढरीतील पुराचे संकट टळले

उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामध्ये घट करण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूर येथे इशारा पातळीवरून धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण करणाऱ्या चंद्रभागा नदीचा विसर्ग कमी होऊ लागला...

सोलापूर विद्यापीठाचा मंगल शहा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगल शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानकर...

सांगली जिल्हा बँकेची कारवाई; 2.11 कोटींचा अपहार, सात कर्मचारी बडतर्फ

शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सात कर्मचाऱ्यांनी मिळून विविध शाखांमध्ये 2...

वर्धमान ज्वेलर्स चोरीतील दोन आरोपींना अटक; राहुरी पोलिसांची लोणीकंदमध्ये कारवाई; 5 लाखांचा ऐवज जप्त

राहुरी बाजार पेठेतील वर्धमान ज्वेलर्स चोरीच्या गुह्यातील दोन आरोपींना राहुरी पोलिसांनी पुणे जिह्यातील लोणीकंद येथून अटक केली. दोघांच्या ताब्यातून 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे आरोग्य - पथ्यपाणी सांभाळण्याची गरज...

अर्धा किलो सोने जप्त अन् 23 गुन्ह्यांची उकल; चोरट्यांच्या टोळीला अटक, सातारा पोलिसांची कामगिरी

सातारा जिह्यात दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंग करून धुडगूस घालणाऱ्या दोघांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्केषण किभागाने पर्दाफाश केला. संशयितांकडून 52 लाख रुपये किमतीचे तब्बल अर्धा...

बनावट कागदपत्रांनी 44 लाखांची फसवणूक; कोल्हापुरात 25 जणांविरुद्ध गुन्हा

शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ उठवण्याच्या उद्देशाने खोटी मृत्यू-दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करण्यासह कंत्राटदारांची खोटी प्रमाणपत्रे दाखवून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या...

पंतप्रधानांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेतले तर ते सत्य उघड करतील; राहुल गांधींचा पुन्हा...

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टपणे सांगू शकले नाहीत की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा खोटा आहे. याबाबत लोकसभेतील विरोधी...

विकासासाठी गेलो असे म्हणता, तर तुमची विकासाची व्याख्या काय? मिंधेकडे जाणाऱ्यांना भास्कर जाधवांचा सवाल

गुहागरमधील शिवसेनेच्या (उद्धव बाळासेहब ठाकरे) काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,आमदार भास्कर जाधव यांनी एक जाहीर पत्र लिहिले...

Ratnagiri News – चिपळूण शहरात डॉक्टरच्या 22 वर्षांच्या मुलाने जीवन संपवले; कारण अद्याप अस्पष्ट

चिपळूण शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय 22) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी...

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त फक्त नावालाच! अंबादास दानवे यांचा घणाघात

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात पत्ते खोळण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी ट्वीट करत मंत्री माणिकराव...

बाबा वेंगाची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत! जपानमध्ये त्सुनामीचे वर्तवले होते भाकीत

सध्या जगभरात बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा होत आहे. बाबा वेंगा यांनी 2025 बाबात केलेली भाकीते धडकी भरवणारी आहेत. 2025 हे जगाच्या अंताची सुरुवात...

बदलापूर – वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडा! लोकल आणि एक्सप्रेस समोरासमोर येण्याचा थरार, प्रवाशांमध्ये...

मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा जाऊन रुळाचा काही भाग निखळून गेल्याची गंभीर घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. कर्जत रेल्वे पोलीस...

अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड शमा परवीन जेरबंद; गुजरात ATS ने केली बंगळुरूतून अटक

अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची एक महिला दहशतवाद्याला बंगळुरू येथून अटक केली...

कोण खोटे, कोण खरे, लवकरच सिद्ध होईल; दिल्ली पोलिसांनी दावे फेटाळल्यानंतर ममता बॅनर्जी कडाडल्या

दिल्ली पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप करणारी पोस्ट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत बॅनर्जी यांनी...

कृषिमंत्री सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा चौकशीचा अहवाल, आता तरी...

राज्यात शेतकरी संकटात सापडला असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात पत्ते खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोकाटेविरोधात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी या मुद्द्यावर आवाज...

आधीच शेकडो जागा रिक्त, नवी महाविद्यालये हवीत कशाला? नव्या कॉलेजमुळे सध्याच्या कॉलेजचे अस्तित्व धोक्यात,...

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांची संख्या 910 वर पोहोचली असताना रविवारी मंजूर करण्यात आलेल्या बृहत् आराखडय़ानुसार आणखी 13 कौशल्यावर आणि 2 पारंपरिक अशा एकूण...

गोरेगाव ओबेरॉय जंक्शनचा सिग्नल पुन्हा सुरू करा! शिवसेनेची दिंडोशी वाहतूक विभागाकडे आग्रही मागणी 

गोरेगाव-मुलुंड रोडच्या कामामुळे ओबेरॉय मॉल जंक्शनचा सिग्नल गेल्या शनिवारपासून वाहतूक पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करावा लागतोय....

न्यायव्यवस्थेने मला अपयशी ठरवले; खंत व्यक्त करत न्याधीशांचा राजीनामा

न्यायपालिकेने मला अपयशी ठरविले, अशी खंत व्यक्त करत मध्य प्रदेशातील शाहडोल येथील कनिष्ठ विभागाच्या दिवाणी न्यायाधीश अदिती कुमार शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत...

‘ओलॅन ऑक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स’मध्ये भारतीय कामगार सेनेमुळे भरघोस पगारवाढ; 25 ते 50 हजारांपर्यंत पगारवाढ...

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे ओलॅन ऑक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स, प्रा. लि.मध्ये भरघोस पगारवाढ झाली आहे. याबाबत भारतीय कामगार सेना आणि पंपनीमध्ये पगारवाढीचा करार करण्यात आला....

कामाचा भयंकर ताण, नियमांच्या कठोर जाचामुळे मोटरमनला हवी स्वेच्छानिवृत्ती; कामगार संघटनांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनचे मोटरमन कामाच्या अतिरिक्त ताणाला वैतागले आहेत. अतिरिक्त ताण, त्यात कठोर नियम लादले जात असल्याने मोटरमनना नोकरी नकोशी...

मोठ्या संख्येने मतदार वगळले तर अॅक्शन घेऊ; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक शब्दांत इशारा

मतदार याद्यांमधून मोठय़ा संख्येने मतदारांची नावे वगळली तर तत्काळ अॅक्शन घेऊ अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. बिहारमधील मतदार याद्यांचा...

मुंबई जीपीओ दोन दिवस बंद राहणार

भारतीय डाक विभागाच्या एपीटी आयटी प्रणालीचा शुभारंभ होत आहे. हे पाऊल म्हणजे डिजिटल उत्कृष्टतेकडे आणि राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करणारा महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे. याचाच भाग...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात सतर्क राहण्याची गरज आहे आरोग्य - प्रकृतीच्या कुरबुरी...

भांडुप व घाटकोपर पश्चिम विधानसभेतील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते, सचिव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण...

मंत्रिमंडळ निर्णय – महिला बचत गटांसाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’

ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत राज्यातील 10 जिह्यांमध्ये ‘उमेद मॉल’...

मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग प्र. 6 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...

लाडकी बहीण योजनेत 4,800 कोटींचा घोटाळा, त्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुमारे 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे?...

Operation Sindoor वर अमित शहांचे लोकसभेतील उत्तर म्हणजे ब्लेम गेम; विरोधकांचा आरोप

ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा चर्चेत सहभागी झाले. पाकव्याप्त कश्मीर ही काँग्रेसची चूक होती, असे यावेळी शहा म्हणाले. तसेच त्यांनी...

मुंबई-गोवा महामार्गावर उलटलेल्या टॅंकरमधील वायु काढण्याचे काम सुरू; 9 तास वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर उलटला. वायुगळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक गेल्या 9...

संबंधित बातम्या