Photo – एकीला झाकावं अन्… भूमी पेडणेकरचे बहिणीसोबतचे फोटोशूट चर्चेत सामना ऑनलाईन | 18 Feb 2021, 6:47 pm Facebook Twitter 1 / 6 बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बहिणीसोबत खास फोटोशूट केले आहे. लो कट ब्लाऊज आणि लहंगा घालून केलेले हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. दोघी एवढ्या हुबेहुब दिसताहेत की एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं असेच नेटकरी म्हणत आहेत. भूमीने बहिणी समिक्षासोबतचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघींचा हा टीपिकल इंडियन टूक नेटकऱ्यांना भावला असून लाईक आणि कमेंटचा तर पाऊस पडला आहे. याआधी समिक्षा हिने ग्लॅमरस फोटोशूट केले होते आणि ती चर्चेत आली होती. आपली प्रतिक्रिया द्या