1 / 9
२००४ साली धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याने सोनेरी रंगाने केस रंगवले होते
२००७ च्या टी-२० च्या वर्ल्डकपमध्ये चाहत्यांना धोनीचा थोडा वेगळा लूक पाहायला मिळाला. धोनीने केसांना स्ट्रेटनिंग केले होते तसेच त्याने केसांना काळ्या रंगाचा ग्लोबल कलर केला होता.


























































