Manohar Parrikar : बॉलिवूडनेही वाहिली पर्रिकरांना श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पर्रिकरांचे व्यक्तिमत्त्व फार लोभस होते त्यांच्या जाण्याने सामान्यांपासून नेतेमंडळी, सेलिब्रिटी सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलिवूडनेही देशाच्या या लाडक्या नेत्याला सलाम करत श्रद्धांजली वाहिली आहे.