Video : पाहा जिगरबाज जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

हिंदुस्थानच्या जाबाँज जवानांनी आज 70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर चित्तथरारक प्रात्याक्षिके दाखवली. जवानांनी दाखवलेल्या या धाडसी कसरती बघून देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला असेल.

पाहा व्हिडीओ :