चंद्रपुरात एटीएम मशिन फोडले, 25 लाख रुपये घेऊन चोर फरार

3043

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात एटीएम फोडून त्यातील रक्कम घेऊन चोर फरार झाले आहेत. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील नगरपालिका संकुल हा गजबजलेला भाग आहे. इथल्या SBI एटीएममध्ये चोरी झाली ाहे. गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडण्यात आले असून हा गुन्हा नेमका कोणी केला याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या