[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="273564,273563,273565,273566,273567"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली बीएमसी मुख्यालयाला भेट सामना ऑनलाईन | 5 Dec 2019, 5:02 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 5 डिसेंबरला बीएमसी मुख्यालयाला भेट दिली. (सर्व फोटो - संदीप पागडे) महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि अधिकारीवर्ग उपस्थित होता. मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली.