
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील विभाग क्रमांक 11 च्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पद, पदाधिकाऱयांचे नाव व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे
भायखळा विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक– मधुकर कांबळे, कक्ष कार्यालय चिटणीस- लक्ष्मण माडये, कक्ष विधानसभा प्रसारक- नितीन गंधाले, कक्ष उपसंघटक- रवींद्र बाचनकर (शाखा 207/208), ओमकार कडू (शाखा 211/212), विनोद सावंत (शाखा 209/210), कक्ष शाखा संघटक- पांडुरंग आदमाने (शाखा 207), हेमंत पेंडगुळकर (शाखा 208), विणा कोलबाटे (शाखा 209), संदेश कोटेकर (शाखा 210), संजय घोडगे (शाखा 211), अशोक मुणगेकर (शाखा 212).
शिवडी विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – प्रथमेश जगताप, कक्ष कार्यालय चिटणीस- राजेश पवार, कक्ष विधानसभा प्रसारक- सतीश अस्वले पाटील, कक्ष उपसंघटक- पीटर सोलोमन (शाखा 202/206), समीर हडकर (शाखा 203/204/205), कक्ष शाखा संघटक- मनोज वाघर (शाखा 202), सागर कुडतरकर (शाखा 203), सचिन यादव (शाखा 204), ज्ञानेश्वर बोस (शाखा 205), सुधीर पाटील (शाखा 206).
वरळी विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक– कृष्णकांत शिंदे, कक्ष कार्यालय चिटणीस- राजेश चव्हाण, कक्ष विधानसभा प्रसारक- सुशीलकुमार वर्मा, उपसंघटक- विजय पवार (शाखा 193/195/198), सुजित नलावडे (शाखा 196/197/199), कक्ष शाखा संघटक- महादेव शिवलकर (शाखा 193), रामचंद्र विमुला (शाखा 195), भालचंद्र कदम (शाखा 196), अजिंक्य चव्हाण (शाखा 197), संतोष जाधव (शाखा 198), संतोष हिनुकले (शाखा 199).
























































