
- नवाब मलिक यांनीही यास दुजोरा दिला आहे.
- दूध, अन्नधान्य मिळणार म्हणजे मिळणारच, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ
- लॉकडाऊन झाल्याने लोक संभ्रमात मात्र अत्यावश्यक सेवा, फळ, भाजीपाला, दूध सेवा आणि पेट्रोलपंप सुयू राहणार असे मोदी म्हणाले
- आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की कोरोनाचा संसर्ग झालेली एखादी व्यक्ती सुरुवातीस निरोगी दिसते, ती व्यक्ती संक्रमित आहे हे आपल्याला माहित नसत. म्हणून सावधगिरी बाळगा, आपल्या घरात रहा -पंतप्रधान मोदी
- कोरोना व्हायरसचं जाळे तोडण्यासाठी 21 दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे – पंतप्रधान मोदी
- या ताळेबंदीची आर्थिक किंमत देशाला सोसावी लागेल, पण प्रत्येक हिंदुस्थानींचे प्राण वाचवणे ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे – पंतप्रधान मोदी
- ही टाळेबंदी पुढचे 21 दिवस म्हणजेच तीन आठवड्यांचा असेल – पंतप्रधान मोदी
- कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारकडून 15 हजार कोटींची घोषणा
- देशाला वाचवण्यासाठी, देशातील प्रत्येक नागरिकावर घरातून बाहेर पडण्याची बंदी लावली जात आहे -पंतप्रधान मोदी
- देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, परिसरात आता टाळेबंदी केली जात आहे – पंतप्रधान मोदी -पंतप्रधान नरेंद मोदी
- ‘आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात टाळेबंदी – पंतप्रधान नरेंद मोदी
From 12 AM tonight there will be a complete lockdown across the country: PM Narendra Modi #coronavirus pic.twitter.com/Z31lFB4Hz9
— ANI (@ANI) March 24, 2020
वैश्विक महामारी कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के संबंध में कुछ महत्वपूर्ण बातें देशवासियों के साथ साझा करूंगा। आज, 24 मार्च रात 8 बजे देश को संबोधित करूंगा।
Will address the nation at 8 PM today, 24th March 2020, on vital aspects relating to the menace of COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
- आता रक्तदान करायचे दिवस आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- संकट गंभीर आहे, मात्र सरकार खंभीर आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- हे दिवस महत्वाचे आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाग्रस्तांचा आकडा 106 वर, 1190 लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह
कारण नसताना रस्त्यावर येऊ नका, प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागेल
कोरोनामुळे आतापर्यंत 3 मृत्यू, चौथा व्यक्ती फिलिपीन्सचा होता, मात्र त्याला कोरोना नव्हता – आरोग्य मंत्री
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 101 वर पुण्यात 3, साताऱ्यात 1 नवा रुग्ण
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हिंदुस्थानच्या उपाययोजनांचे डब्लू.एच.ओ.कडून कौतुक
Corona – हम नही सुधरेंगे… ठाणे, संभाजीनगरात भाजी खरेदीसाठी बेफाम गर्दी
- राज्य सरकारच्या नियमांची पायमल्ली
- राज्यात ठाणे, संभाजीनगर, नगर मध्ये भाजी बाजारात प्रचंड गर्दी

- …………
- महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांची संख्या 97 वर; 8 नवे रुग्ण आढळले. मुंबईत 3 सातारा 1 सांगली 4 नवे रुग्ण आढळले आहेत.
स्वास्थ्य मंत्री, PRO: महाराष्ट्र में कोरोना वायरस के कुल मामले बढ़कर 97 हो गई है।
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2020
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 7 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
- हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला बळी; अमेरिकेहून हिंदुस्थानात परतलेल्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. वृद्धीच्या मृत्यूनंतर हिमाचल सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे.
- केरळमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. राज्याची सीमा देखील सील करण्यात आली आहे. केरळमध्ये कोरोना विषाणूची 28 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्ये आता कोरोना विषाणूचे 95 रुग्ण आहेत.
केरल सरकार ने राज्य में पूर्ण लॉकडाउन की घोषणा की। राज्य में सभी बॉर्डर बंद रहेंगे, सभी सार्वजनिक परिवहन का संचालन बंद होगा। सभी पूजा स्थल भी बंद रहेंगे। #CoronavirusPandemic pic.twitter.com/4K16tTT2hU
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2020
- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अॅक्सिस बँकची घोषणा. 23 मार्च ते 31 मार्च दरम्यान कोणत्याही बँकेतील ग्राहकांना अॅक्सिस बँकच्या एटीएम सेवेचा नि:शुल्क वापर करता येणार आहे.
- कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू
- मध्यप्रदेश पोलिसांप्रमाणेच शक्कल लढवत उत्तर प्रदेशमध्येही पोलिसांची कारवाई
-
‘I am enemy of the society; I would not stay home’ – read the pamphlets handed over by Uttar Pradesh Police to the people who were found wandering unnecessarily on streets during #JantaCurfew in #Bareilly yesterday. #CoronavirusPandemic pic.twitter.com/qnKfdnEYEB
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2020
- ‘हो मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी थांबू शकत नाही’ असं लिहिलेली पत्रक हातात धरून नागरिकांचे फोटो काढले
- मध्यप्रदेशमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची अनोखी कारवाई
-
Madhya Pradesh: Police make people get clicked with pamphlets reading ‘I’m enemy of society; I won’t stay home’ if they are found violating section 144 in Mandsaur. SP Hitesh Chaudhary says, “This is part of a social experiment to make people stay home”. #Coronavirus pic.twitter.com/GMfzCEHJHb
— ANI (@ANI) March 23, 2020
- अत्यावश्यक सेवा, दुधदुभते, भाजीपाला, किराणा, मांसविक्री सुरू राहील. इतर सेवा मात्र बंद राहतील, मुख्यमंत्री इप्पाडी पालनसामी यांची माहिती
- तमीळनाडूमधे सोमवारी सायंकाळपासून कलम 144 लागू
-
Restrictions under section 144 of CrPC will be imposed in Tamil Nadu from 6 PM today till March 31. Shops of milk, vegetable, grocery, mutton, chicken & fish will continue to function in this period. State borders will be sealed: CM Edappadi Palanisamy in the Assembly #Covid19 pic.twitter.com/YfOcgB8g6Q
— ANI (@ANI) March 23, 2020
- परदेशाहून आलेल्या आणि स्वविलगीकरण न करण्याऐवजी फिरणाऱ्या नागरिकांचे पासपोर्ट जप्त करणार, तमीळनाडूच्या आरोग्य मंत्र्यांचा इशारा
-
We will take legal action against those who return from foreign countries & roam freely skipping self-quarantine; their passports will be seized: Tamil Nadu Health Minister C Vijayabaskar. #COVID19 (File pic) pic.twitter.com/FjtosoeomE
— ANI (@ANI) March 23, 2020
- दहिसर चेकनाक्यावर वाहतूक रोखली
- हिंदुस्थानी नागरिकांना परदेशातून मायदेशी परत आणणाऱ्या सर्व हवाई वाहतूक कर्मचाऱ्यांचं पंतप्रधानांकडून कौतूक
-
Extremely proud of this team of @airindiain, which has shown utmost courage and risen to the call of humanity. Their outstanding efforts are admired by several people across India. #IndiaFightsCorona https://t.co/I7Czxep7bj
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2020
- सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून केली जाणार
-
The Supreme Court makes preparations for hearing of matters through video conferencing for the first time, due to #COVID19. pic.twitter.com/ie3VfxNz64
— ANI (@ANI) March 23, 2020
- सर्व सावधानी बाळगून रक्तदान करा, रक्तदान करण्याने कोरोनाचा धोका नाही, आरोग्य मंत्र्यांची माहिती
- सोशल डिस्टन्सिंग ठेवून जास्तीत जास्त रक्तदान करा, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
- सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घ्या, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
- लहान मुले आणि वयोवृद्धांनी विशेष काळजी घ्यावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे
- मुंबईतही लॉकडाऊन परिस्थिती असूनही मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ दिसत आहे.
- लॉकडाऊन असूनही केरळी जनता घराबाहेर पडली आहे.
-
Kerala: People going about their daily routine in Trivandrum today, amid lockdown in the city in wake of #Coronavirus. pic.twitter.com/BEmN9XPI6Q
— ANI (@ANI) March 23, 2020
- या रुग्णाला मधुमेह आणि अस्थमाचा त्रास होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आधी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
- हा रुग्ण फिलीपाईन्स इथून आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती.
- मुंबईत 59 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- दहिसर चेकनाका, मुलुंड टोलनाक्यावर खासगी वाहनांची गर्दी
- घराबाहेर पडू नका असं सांगूनही मुंबईकर रस्त्यावर
- नवीन 15 रुग्णांपैकी 14 जण मुंबईकर
- महाराष्ट्रात 15 नवीन रुग्ण सापडले, कोरोनाग्रस्तांचा आकडा 89वर
-
The total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 89: Maharashtra Health Department pic.twitter.com/XeETk5sTXf
— ANI (@ANI) March 23, 2020
- कलम 144 लागू करूनही नागरिक रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र आहे.
- राजस्थानमध्ये 28 जण कोरोनाग्रस्त
-
28 positive cases of coronavirus in Rajasthan so far
Read @ANI Story | https://t.co/E6M2zSkA5U pic.twitter.com/azutOF6I2h
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2020
- ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित वेळी होणार नाही. खेळाडूंनी 2021साठी सराव सुरू ठेवावा. समितीचा निर्णय
-
Australian Olympic officials say it is clear that the Tokyo Games could not go ahead as scheduled and told its athletes to instead prepare for the event in 2021: AFP News Agency
— ANI (@ANI) March 23, 2020
- दिल्ली येथी शाहीनबाग येथे लॉकडाऊनमुळे सीएए-एनआरसीविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनातही शुकशुकाट दिसत आहे.
-
Delhi: Number of anti-CAA protesters at Shaheen Bagh has reduced significantly amid lockdown announced in the state in view of #Coronavirus till 31st March and the ‘Janta Curfew’ that was observed yesterday. pic.twitter.com/6fN1q2w5FK
— ANI (@ANI) March 23, 2020
- गुजरातमधील अहमदाबाद येथे महानगर पालिकेकडून ठिकठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे.
-
Gujarat: Amdavad Municipal Corporation sprayed disinfectants in various parts of Ahmedabad as a precautionary measure to contain the spread of #Coronavirus. Visuals from a bus stop in the city.(22.03.2020) pic.twitter.com/hovJUHOEVZ
— ANI (@ANI) March 23, 2020
- उत्तर प्रदेशच्या 16 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
-
Lockdown has been imposed in 16 districts of Uttar Pradesh from 23-25 March in view of #COVID19. Visuals from Prayagraj’s old city area. pic.twitter.com/N4Kr5UJm9h
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2020
- महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, झारखंड, ज्म्मू कश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलं आहे.
- प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 राज्ये लॉकडाऊन म्हणजे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
-
Delhi: Chief Minister Arvind Kejriwal has announced a lockdown in the state from 6 AM today till 31st March in view of #COVID19. Visuals from Rajpath. pic.twitter.com/dT2i1WdWcJ
— ANI (@ANI) March 23, 2020
- गेल्या 24 तासांत कोरोनाचे 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत.
-
Tamil Nadu: Central Government has announced a lockdown in Chennai along with 74 other districts affected by #Coronavirus, till 31st March. Visuals from Chennai’s Ambattur OT. pic.twitter.com/Y0OizlZrId
— ANI (@ANI) March 23, 2020
- आतापर्यंत देशभरात सात जण कोरोनामुळे दगावले आहेत.
- कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचं चित्र आहे.
- देशभरात आतापर्यंत 400 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.
- महाराष्ट्रासह देशभरातही सर्व यंत्रणा आणि नागरिक या आजाराच्या धास्तीमुळे सतर्क झाले आहेत
- कोरोनाने जगभरात हाहाकार माजला आहे.

























































