Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 18 डिसेंबरचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Friday, December 18, 2021)
आनंदी राहाल. समाधान लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.
शुभरंग – पांढरा

वृषभ (TAURUS – Friday, December 18, 2021)
महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा वापर कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
शुभरंग – पिवळा

मिथुन (GEMINI – Friday, December 18, 2021)
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मेहनत वाढेल. मानसिक स्वास्थ्य जपा.
शुभरंग- केशरी

कर्क (CANCER – Friday, December 18, 2021)
उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. अंतर्मुख व्हा कामात प्रगती होईल.
शुभरंग – जांभळा

सिंह (LEO – Friday, December 18, 2021)
उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.
शुभरंग – हिरवा

कन्या (VIRGO – Friday, December 18, 2021)
महत्वाची कामे शक्यतो आज नकोत. संयम बाळगा. लोकं तुमच्याकडे सल्ला मागायला येतील.
शुभरंग – नारिंगी

तुळ (LIBRA – Friday, December 18, 2021)
कामे मार्गी लागतील. प्रश्न सुटतील, पण दगदग वाढण्याची शक्यता आहे.
शुभरंग – चॉकलेटी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, December 18, 2021)
लाभदायक कालावधी आहे. जबाबदारीत वाढ होईल. आरोग्य मात्र सांभाळावे लागेल. स्वतःसाठी वेळ काढा.
शुभरंग- राखाडी

धनु (SAGITTARIUS – Friday, December 18, 2021)
कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी वेळ काढा.
शुभरंग – तांबडा

मकर ( CAPRICORN- Friday, December 18, 2021)
मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. देवळातील सकारात्मक ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी देवळात जा.
शुभरंग – काळा

कुंभ (AQUARIUS – Friday, December 18, 2021)
भाग्याचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. तुमचे गुण इतरांच्या नजरेत भरतील. स्वतःसाठी वेळ काढाल.
शुभरंग- खाकी

मीन (PISCES – Friday, December 18, 2021)
नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल. कामे मार्गी लागतील. नकारात्मक विचार करू नका. सगळं छानच होईल.
शुभरंग- आकाशी