
दिल्ली मद्य घोटाळ्याचा पैसा आम आदमी पक्षाने गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज केला. मद्य घोटाळ्यातील एका आरोपीने इंडोस्पिरिट्स या मद्यनिर्मिती पंपनीचे महाव्यवस्थापक समीर महेंद्रू आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पह्नवरून फेसटाइम व्हिडिओ कॉलची व्यवस्था केल्याचा दावाही आरोपपत्रात केला आहे.


























































