
सामना ऑनलाईन, मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. मात्र आम्हाला सरकारी यंत्रणांचा वापर करायचा नव्हता. जर सरकारी एजन्सीचा वापर केला असता तर अनेक पक्षांचे नेते ‘बाहेर’ राहिले नसते, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.






























































