अमरावती जिह्यात एकाच दिवशी चार हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी चार हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून गाडगे नगर, बडनेरा, चांदूर रेल्वे परिसरात हत्येच्या गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. तरुणावर चाकूने सपासप वार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली.