
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 24 मार्च रोजी निवडणूक होईल अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिली होती.परंतु आता निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. पंचायत निवडणुकीच्या तारखा नंतर कळवल्या जातील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर.के श्रीवास्तव यांची दिली.



























































