तुषारचे कराटेत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

तुषार तेंडोलकर याने इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय कराटेत दमदार कामगिरी केली. मुलुंड येथील प्रियदर्शिनी कालिदास स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कांचो कोहमा यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत तुषारसह अमेय कुर्डूकर, महंमद जहांगीर, राज निषाद, हीना मजिठिया व शीतल हुंडारे यांनीही प्रावीण्य मिळवले.