1 / 5
Dwayne Bravo -सर्वाधिक विकेट घेणाऱ्यात ब्रावो पाचव्या स्थानावर असून त्याच्या नावावर 147 विकेट्स आहेत.
Piyush Chawla - चेन्नईच्या संघात असणारा पियुष चावला याच्या नावावर 150 विकेट्स असून तो चौथ्या स्थानावर आहे.
Harbhajan Singh - यंदा आयपीएल न खेळणारा हरभजन सिंग तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर 150 विकेट्स आहेत.





























































