CWC 2019 Live : टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, रोहित शर्मा सामनावीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लिड्स

  • रोहित शर्मा सामनावीर
  • रोहित शर्मा व के.एल राहुलच्या शतकांमुळे टीम इंडियाचा शानदार विजय
  • 7 विकेट व 39 चेंडू राखून विजय
  • टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
  • टीम इंडियाला विजयासाठी 8 धावांची गरज
  • टीम इंडियाला तिसरा धक्का, रिषभ पंत बाद
  • टीम इंडियाला दुसरा धक्का, राहुल बाद
  • लोकेश राहुलचे शतक, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
  • टीम इंडिया विजयाच्या 200 धावा पूर्ण
  • विक्रमी शतकानंतर रोहित शर्मा बाद, रजिथाने घेतली विकेट
  • श्रीलंकेच्या संगकाराचा विक्रम मोडला
  • रोहित शर्माचा ‘विश्व’विक्रम, एकाच विश्वचषकात ठोकली पाच शतकं

  • मैदानात रोहित रोहितच्या घोषणा
  • रोहीत शर्मा विक्रमी शतकाच्या उंबरठ्यावर
  • के.एल राहुलचे अर्धशतक
  • 20 षटकात टीम इंडियाच्या बिनबाद 109 धावा
  • राहुल-रोहीतची 100 धावांची भागिदारी
  • टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण
  • धननंजय डि सिल्व्हाच्या एकाच षटकात रोहित शर्माचे दोन षटकार
  • विश्वचषकात रोहीत शर्माच्या 600 धावा पूर्ण
  • रोहीत शर्माचे अर्धशतक
  • रोहीत शर्मा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
  • राहुल व रोहितमध्ये 50 धावांची भागिदारी
  • 7 षटकात टीम इंडियाच्या बिनबाद 51 धावा
  • पाच षटकात टीम इंडियाच्या 39 धावा
  • टीम इंडियाच्या फलंदाजीला सुरुवात, रोहित शर्मा व केएल राहुल मैदानावर
  • टीम इंडियाला विजयासाठी 265 धावांची गरज
  • श्रीलंकेला सातवा धक्का, परेरा बाद
  • श्रीलंकेला सहावा धक्का, मॅथ्यूज बाद
  • 47 षटकात श्रीलंकेच्या 5 बाद 244 धावा
  • अॅन्जेलो मॅथ्यूजचे शतक

  • श्रीलंकेच्या दोनशे धावा पूर्ण
  • श्रीलंकेला पाचवा धक्का, थिरिमन्ने बाद
  • अॅन्जेलो मॅथ्यूजचे अर्धशतक

  • 26 षटकात श्रीलंकेच्या 109 धावा

  • श्रीलंकेच्या 100 धावा पूर्ण
  • 20 षटकात श्रीलंकेच्या 4 बाद 83 धावा
  • हार्दीक पांड्याने घेतली अविष्का फर्नेंडोची विकेट
  • श्रीलंकेंची घसरगुंडी, चार फलंदाज तंबूत परतले
  • रविंद्र जाडेजाने घेतली विकेट
  • श्रीलंकेला तिसरा धक्का, कुशल मेंडिस बाद
  • 9 षटकात श्रीलंकेच्या 50 धावा पूर्ण
  • बुमराहचा श्रीलंकेला दुसरा धक्का, कुशल परेरा 18 धावांवर बाद

  • 5 षटकात श्रीलंकेच्या 28 धावा
  • अविष्का फर्नेडो मैदानावर
  • बुमराहने घेतली विकेट

  • श्रीलंकेला पहिला धक्का, करुणरत्ने बाद
  • दुसऱ्या षटकात श्रीलंकेची एकही धाव नाही. बुमराहने टाकली मेडन ओव्हर
  • पहिल्या षटकात श्रीलंकेच्या 5 धावा
  • श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुवात, परेरा व करुणरत्ने मैदानावर
  • रविंद्र जाडेजाला दिली संधी
  • टीम इंडियात दोन बदल, शमी व चहलला विश्रांती
  • नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय