
सामना ऑनलाईन। लखनौ
वायुदलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान प्रशिक्षण सरावादरम्यान उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे कोसळले आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान शेतात कोसळले. दरम्यान, पायलटने प्रसंगावधान राखत पॅराशुटच्या साहाय्याने आपले प्राण वाचवले आहेत.
IAF statement: Today morning, a Jaguar aircraft while on a routine mission from Gorakhpur, crashed. Pilot ejected safely. A court of Inquiry has been ordered to investigate the accident. https://t.co/QCdYxoJh4m
— ANI (@ANI) January 28, 2019

























































