
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात 47 मतदारसंघ आहेत.
- धाराशिवमधून कैलास पाटील 18 हजार मतांनी आघाडीवर
- लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख आघाडीवर
- लातूरमध्ये अमित देशमुख आघाडीवर
- भूम परांड्यात तानाजी सावंत पिछाडीवर, राहुल मोटे आघाडीवर
- संभाजीनगर मध्य मधून 24700 मतांनी आघाडीवर
- परांडातून तानाजी सावंत पिछाडीवर
- लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार धिरज देशमुख आघाडीवर
- मिंधे गटाचे संजय शिरसाट पिछाडीवर
- धाराशिवमधून शिवसेनेचे कैलास पाटील आघाडीवर
- बीडमध्ये योगेश क्षीरसागर आघाडीवर
- धाराशिवमधून शिवसेनेचे कैलास पाटील आघाडीवर
- दर्यापूरमधून शिवसेनेचे गजानन लवटे आघाडीवर
- परळीत धनंजय मुंडे आघाडीवर
- लातूर जिल्ह्यात 9534 अधिकारी, कर्मचारी मतमोजणी साठी नियुक्त
- जालना घनसावंगीमधून राजेश टोपे आघाडीवर




























































