डबलमिंटचा छोटा पॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्स रीगलीने डबलमिंट आणि ऑरबिटचे नवे उत्पादन प्रकार अवघ्या 1 रुपयात सादर करत असल्याची घोषणा केली आहे. या नव्या किंमतीतून फ्रेशनेस विभागातील उपस्थिती अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. या सादरीकरणामुळे डबलमिंट आता 1 रुपया ते 100 रुपये अशा विविध किमतींना, तर ऑरबिट 1 रुपयापासून 150 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. ग्राहकांना मार्स रीगली उत्पादने मार्स रीगली ट्रीट्स स्टोअरवरूनही मागवता येतील.