Video – मरीन ड्राईव्हच्या समुद्रात बुडणाऱ्याचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मरीन ड्राईव्हच्या समुद्रात एक व्यक्ती बुडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकातील पोलिसांनी स्वत:च्या जिवाची बाजी लावत त्या व्यक्तीला वाचवले. त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.