
सामना ऑनलाईन । लंडन
बुधवारी झालेल्या हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यातील टीम इंडियाच्या विजयापेक्षा सध्या यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. धोनीची कृती छोटी असली तरी त्यातून त्याची देशाप्रतीची भावना स्पष्ट दिसते. धोनीने या सामन्यात हिरव्या रंगाचे ग्लोव्हज घातले होते व त्यावर हिंदुस्थानी लष्कराचे बलिदानचे चिन्ह होते. हिंदुस्थानच्या संरक्षण दलाला धोनीने दिलेला हा सन्मान पाहून नेटकऱ्यांनी त्याला सलाम ठोकला आहे.
MS Dhoni wear Regimental dagger(Blidan Batch) symbol of the Indian army Para special forces on his gloves.
Love for Indian Defence forces… pic.twitter.com/ikEtXW76Yi— Ashok Singh Choudhary(Jat) (@ashok_Singh05) June 5, 2019
साऊथम्पटन येथे झालेल्या हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात धोनीने आफ्रिकेच्या फेलुक्वायोच्या यष्ट्या उडवल्या. त्याच वेळी धोनीचे ग्लोव्हज कॅमेरात टिपण्यात आले आहेत. त्या ग्लोव्हजवर लष्कराचे बलिदानाचे चिन्ह होते. त्याच्या त्या ग्लोव्हजचे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी धोनीच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
This is why we love u @msdhoni. Thanks to show your love and support for our military PARA SF. Rounded is the regimental dagger insignia of the Indian Para Special Forces on Dhoni’s gloves. pic.twitter.com/NgoAriDUxH
— Ram (@myself_Anuz) June 5, 2019
Lt Col (Hony) Mahendra Singh Dhoni, 106 Infantry Battalion Territorial Army (Para) (Airborne)
The balidan, a validation of, ‘Who Dares Wins’.
MS Dhoni Wicket Keeping gloves. Having,#BalidanBadge pic.twitter.com/gIgp21GNN8— Girish Bharadwaja (@Girishvhp) June 6, 2019
Balidan symbol on Dhoni’s Wicket Keeping Gloves
Which represents the Para Special Forces of Indian Army. ️ pic.twitter.com/qooyNjdygE
— DHONIsm™ ❤️ (@DHONIism) June 5, 2019



























































