सामना प्रतिनिधी । मुंबई
देशभरात लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान नागपूरमध्ये काँग्रेसने मतमोजणीवर आक्षेप घेत मतमोजणी प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली आहे.